Latur City News

Latur City News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Latur City News, Media/News Company, Latur.

15/09/2026

लातूरच्या शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का; सोनवणे कॉलेजचे संस्थाचालक संजीव सोनवणे यांचे निधन

14/09/2026

हीच शान लातूरच्या राजाची, लातूरकरांच्या अभिमानाची!

14/09/2026

लातूरचा प्रसिध्द बाप्पा उत्सव
आगमन सोहळा...!
#लातूरकर #बाप्पागणेशमंडळ #बप्पाउत्सव #लातूर

14/09/2026

ब्रेकिंग न्यूज!

उदगीरच्या व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवत लुटणाऱ्या दोन आरोपींना लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या!

मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी व्यापाऱ्याला कोयता दाखवत धमकावलं आणि त्याच्यावर स्प्रे मारला. त्यानंतर मागे बसलेल्या आरोपीने पैशांची बॅग डाव्या हातात घेतली आणि दोघांनी मोटारसायकलवरून पळ काढला.

मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींचा शोध घेतला आणि अखेर त्यांना बेड्या ठोकल्या.

या कारवाईमुळे उदगीरमधील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

#लातूरशंहर #लातूर #उदगीर

13/09/2026

गणपती बाप्पा मोरया! लातूरच्या बाजारपेठेत बाप्पांच्या स्वागताची लगबग; विविध आकर्षक स्टॉल झाले सज्ज

13/09/2026

मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी शिंदे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल शॉप घेऊन आला आहे सर्वोत्कृष्ट आणि बजेट-फ्रेंडली इलेक्ट्रिकल प्रोडक्ट्स.
बाप्पाच्या सुंदर आणि आकर्षक मूर्तींसोबतच, गौराईच्या सजावटीसाठी आणि घराच्या शोसाठी लागणारी आकर्षक लायटिंगची भरपूर व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहे.
सिंगल पणतीपासून ते मोठ्या समईपर्यंत,
लायटिंगचे झुंबर, आकर्षक तोरणं, कलर फोकस
गणपतीच्या मूर्ती, राधाकृष्ण, महादेवाची पिंड
आणि सजावटीसाठी बरंच काही…!
विशेष म्हणजे, सगळ्या वस्तू आपल्या बजेटमध्ये परवडतील अशाच किमतीत उपलब्ध आहेत.
म्हणजे बाप्पाची मूर्ती असो किंवा घराची सजावट…
सगळं काही मिळणार एकाच ठिकाणी!
म्हणून यंदाच्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आणि गौराईची सजावट करण्यासाठी
आजच भेट द्या — शिंदे इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स ला!
आमचा पत्ता आहे ठाकरे चौक, सिग्नल कॅम्प, लातूर.

12/09/2026

लातूरच्या ‘श्रीमंत गणपती’ बाप्पाचे थाटात आणि वाजतगाजत आगमन!
#श्रीमंतगणपती #लातूरचाश्रीमंतगणपती

11/09/2026

अकोला जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जागेच्या वादातून चक्क ७५ वर्षीय वृद्धेचा जीव घेण्यात आला आहे. ही थरारक घटना अकोला जिल्ह्यातील एका गावात घडली असून, या अमानुष प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून दोन्ही गटात जमिनीचा वाद सुरू होता. हा वाद इतका वाढला की आरोपींनी वृद्धेच्या वयाचा विचार न करता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्या वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

10/09/2026

लातूरच्या बार्शी रोडवर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान एक मोठा वाद समोर आला आहे! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या गणपती स्टॉलवरून महापालिका अधिकारी आणि स्टॉलधारक आमनेसामने आले आहेत.

09/09/2026

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी ऑनलाइन कशा शोधायच्या? विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दाखवला LIVE DEMO!
#मराठाकुणबी #मराठा

Address

Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Latur City News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share