रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा..
08/12/2025
उद्धव ठाकरेंच्या सहकाऱ्यांनी कोविड काळात कफनातही पैसे खाल्ले : प्रवीण दरेकर यांचा पलटवार.... उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा चोरांचे मुख्यमंत्री असा केला होता उल्लेख...
08/11/2025
08/09/2025
१. मंत्री भरत गोगावलेंचे रक्षाबंधन
२. संजीवनी सामाजिक ट्रस्ट तर्फे रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी उद्योग निर्मितीची खास भेट
08/06/2025
अवैद्य दारू साठ्यावर राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई, सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
08/02/2025
🛑मराठी शिका अन्यथा आमच्याकडून शिकण्याची तयारी ठेवा: 'आपली माती, आपली माणसं' संघटनेचे राज पार्टेचा बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना दम
🛑आजारी वयोवृद्ध पेन्शन धारकांची घरी जाऊन चौकशी करा आणि पेन्शन अदा करा : राज पार्टे यांचा सल्ला
#मराठीभाषा
08/02/2025
आदर्श समाजसेवक, शिक्षणप्रेमी, दानशूर व्यक्तिमत्व शिवराम उतेकर साहेब आपणास उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा : हितचिंतक पोलादपूर तालुका
07/31/2025
07/27/2025
शेतकरी लोकोपयोगी सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन
शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी एक चळवळ ठरेल : चंद्रकांत कळंबे
07/27/2025
मच्छिमार बोट बुडाली, तीन बेपत्ता
पाच जण सुखरूप बाहेर निघाले
Be the first to know and let us send you an email when Daily News Poladpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.