MAD Makers MAHAD

MAD Makers MAHAD Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MAD Makers MAHAD, Video Creator, Mahad.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...भाऊ साहेब
05/07/2018

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...भाऊ साहेब

आज आपल्या लाडक्या भावाच वाढदिवस...खर तर प्रत्येक कठीण प्रसंगी माझ्या सावली सारखा माझ्या सोबत असणारा... महाड चा मन्या सुर...
22/04/2018

आज आपल्या लाडक्या भावाच वाढदिवस...
खर तर प्रत्येक कठीण प्रसंगी माझ्या सावली सारखा माझ्या सोबत असणारा... महाड चा मन्या सुर्वे म्हनुन प्रसिद्ध असणारा
तुझा दरारा आणि दहशत तर शहरात आहेच....
तुझ्या यशस्वी नेतृत्वा वर आम्ही यशा कडे वाटचाल करत आहोत...तुझ सुदंर वकृत्व आम्हाला नेहमीच आर्दश देतो..
भुमिका कोणतीही असो तु ती उत्तम पणे रंगवतोस...
२०१६ चा को.ए.सो. काॅलेज चा सर्वोकृष्ट डांन्सर हा किताब पटकावुन तु स्वतःस सिध्द करुन दाखवल...
अश्या एका उत्कृष्ट कलावंतास आणि मँड मेकर्स महाडचे प्रमुख
*साहिल दादा चिखले साहेब* यांस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.....

15/04/2018

नक्की वाचा 😔

उभ्या राष्ट्राची खंत इथे
फक्त रंग जन्माला येतात..
अत्याच्यार झाल्यावरच का हे
झेंडे बाहेर येतात..
बलात्कार झालेल्या माझ्या बहिणीची
फक्त रंगाचे DP ठेऊन क्षमा मागतात..
एरवी व्यामशाळेत जाणारे भाऊ त्यांचे
याच क्षणी कुठे गायब होतात..
आपल्यावर वेळ आली की बघू
असं म्हणून आपण खुशाल मोकळे होतो!
हेच एेकून असीफाचा
देह!
रात्र रात्र रडत राहतो..
जाता जाता सुद्धा असीफा देह तुझा वाद ठरतो
प्रश्न पडतो मनाला कुठल्या मी देशात राहतो...
कोपर्डीची ताई माझी न्यायासाठी लढत राहते
गुन्हेगारांना शिक्षा देण्यास सरकार का उशीर करते?
वेळ आहे भावांनो न्याय देण्याचा आपल्या बहिणीला
परत जन्म घेणार नाही कुठला बलात्कारी
या भूमीला...

असीफाला व निर्भया ताईला या कवितेच्या माध्यमातून श्रद्धाजंली - कवी. साहिल शं गिरी

जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा...एक दमदार नेत्वृव MAD MAKERS MAHAD चे उपसंचालक...आपल्या अभिनयातुन अनेक...
08/04/2018

जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा...
एक दमदार नेत्वृव MAD MAKERS MAHAD चे उपसंचालक...आपल्या अभिनयातुन अनेकांची मन जिंकणारा...एक उत्कृष्ट अभिनेता ..तथा क्रिकेटपटु....आपल्या ह्याच झुंझार आणि विराट कामगिरी साठी आपल्या मित्रांनी आपणांस विराट ही पदवी दिली..
समोर ५० पोर असताना ही फक्त ५-६ पोर सोबत घेऊन राडा करणारा भाई म्हणुन प्रसिद्ध आहे...अश्या आमच्या वडाखालच्या ढाण्या वाघाला
वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा....

Address

Mahad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAD Makers MAHAD posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category