
15/02/2023
'राजगड तुमच्या बापाचा आहे का?'.. पुरातत्त्व विभागाच्या 'त्या' आदेशानंतर गडप्रेमींमध्ये संताप
https://lokmat.news18.com/pune/night-stay-at-rajgad-fort-is-prohibited-by-administration-pune-know-in-detail-mhkd-831828.html
पुरातत्त्व विभागाने राजगडा संदर्भात एक आदेश काढल्यानंतर गडप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.