मन्याची मिसळ - शितूत मिसळ, Ratnagiri - Konkan, Maharastra, India.

  • Home
  • India
  • maharastra
  • मन्याची मिसळ - शितूत मिसळ, Ratnagiri - Konkan, Maharastra, India.

मन्याची मिसळ - शितूत मिसळ, Ratnagiri - Konkan, Maharastra, India. We offer a milk service for babies totally free of cost even if you don't place any order.

06/09/2025

घरातून निघण्यापूर्वीच अँडव्हान्स पेमेंट भरून "मिसळ टोकन" बुक करा आणि निश्चिंत राहा.
(((आपली मिसळ टोकन ऑर्डर (VIP) आरक्षित कोट्यात (राखीव) ठेवली जाईल)))

04/09/2025

गणपतीच्या सुट्टीनंतर उद्यापासून शितूत मिसळ (मन्याची मिसळ) पूर्ववत सुरू होत आहे, आजपासून "मिसळ टोकन" देणे सुरू झाले आहे. (रत्नागिरी)

 #नवीन_टोकन_सिस्टीम_लागू (टोकन खिडकी🛑) #मन्याची_मिसळ_शितूत_मिसळ_रत्नागिरी
31/08/2025

#नवीन_टोकन_सिस्टीम_लागू (टोकन खिडकी🛑)
#मन्याची_मिसळ_शितूत_मिसळ_रत्नागिरी

28/07/2025

#पेड_मिसळ_टोकनबाबत_महत्त्वाची_माहिती (मोठा बदल)
#ह्यापुढे_पेड_टोकनशिवाय_मिसळ_देणे_बंद❌🙏❌
#कृपया_ह्यापुढे_पेड_मिसळ_टोकन एक दिवस आधी book करून आलेल्या मिसळप्रेमींनाच मिसळ दिली जाईल, व्हॉट्स अँप वर नुसती ऑर्डर दिलेली असेल, आणि आगाऊ पेमेंट भरून पेड टोकन घेतले नसेल, तर ती ऑर्डर बुक होणार नाही. त्यामुळे, कृपया ह्यापुढे पेड टोकन घेतलेल्या मंडळींचीच मिसळ ऑर्डर स्वीकारली जाईल, आपली फेरी वाया जाऊ नये ह्यासाठी पेड टोकन घेऊन सहकार्य करावे अशी नम्र विनंती. आजपासून विना –टोकन मिसळ देणे आम्ही बंद केले आहे.
#मन्याची_मिसळ_शितूत_मिसळ_रत्नागिरी

 #आजपासून_पेड_टोकनशिवाय_मिसळ देणे बंद❌ #कृपया_ह्यापुढे_पेड_मिसळ_टोकन एक दिवस आधी book करून आलेल्या मिसळप्रेमींनाच मिसळ द...
27/07/2025

#आजपासून_पेड_टोकनशिवाय_मिसळ देणे बंद❌
#कृपया_ह्यापुढे_पेड_मिसळ_टोकन एक दिवस आधी book करून आलेल्या मिसळप्रेमींनाच मिसळ दिली जाईल, व्हॉट्स अँप वर नुसती ऑर्डर दिलेली असेल, आणि आगाऊ पेमेंट भरून पेड टोकन घेतले नसेल, तर ती ऑर्डर बुक होणार नाही. त्यामुळे, कृपया ह्यापुढे पेड टोकन घेतलेल्या मंडळींचीच मिसळ ऑर्डर स्वीकारली जाईल, आपली फेरी वाया जाऊ नये ह्यासाठी पेड टोकन घेऊन सहकार्य करावे अशी नम्र विनंती. आजपासून विना –टोकन मिसळ देणे आम्ही बंद केले आहे.
#मन्याची_मिसळ_शितूत_मिसळ_रत्नागिरी

26/07/2025

अँडव्हान्स पेमेंट भरून मिसळ टोकन बुक केलेल्या सर्व मिसळप्रेमींचे मनापासून आभार ✓
(कृपया मिसळ टोकन प्रत्यक्ष येण्याच्या एक दिवस आधी घ्यावे ही विनंती).

02/07/2025

#मार्केटिंग?♦️♦️♦️♦️♦️♦️♦️✅✅👍👍
#मन्याची_मिसळ_शितूत_मिसळ_रत्नागिरी ♦️✅

02/07/2025

#नीट_ऐका. ✅✅✅✅♦️♦️♦️♦️

02/07/2025

#मिसळ_टोकन (♦️♦️मार्केटिंग आयडिया?)♦️♦️
#मन्याची_मिसळ_शितूत_मिसळ_रत्नागिरी ♦️✅

26/06/2025

#मन्याची_मिसळ_शितूत_मिसळ_रत्नागिरी (new✅)
#ह्यापुढे_मिसळ_खाणाऱ्यांनाच_एंट्री_मिळणार✅
#तसेच शेअरिंग_चार्जेस_लागू ✅

08/06/2025

#म्हणून_ट्रस्ट_स्थापन_करणार_नाहीये.. (मम्मम सेवा)🔴
#श्री_स्वामी_समर्थ_महाराज_मोफत_दूध_व_मम्म्मम_सेवा

#झणझणीत_शितूत_मिसळ_रत्नागिरी

Address

Tarwal Stop, Mayangadewadi, Ratnagiri-ganptipule Road, Ratnagiri-Konkan
Maharastra
415620

Opening Hours

Tuesday 9am - 2pm
Wednesday 9am - 2pm
Thursday 9am - 2pm
Friday 9am - 2pm
Saturday 9am - 2pm
Sunday 9am - 2pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मन्याची मिसळ - शितूत मिसळ, Ratnagiri - Konkan, Maharastra, India. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मन्याची मिसळ - शितूत मिसळ, Ratnagiri - Konkan, Maharastra, India.:

Share

Category