Hedwig Media House

Hedwig Media House Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hedwig Media House, Publisher, 128 Parekh Mahal, 3rd Floor, L. J. Road, Mahim.

From ‘Reveille to Retreat is the story of Lieutenant General SPP Thorat, who by his life and personal example, exemplifi...
22/10/2025

From ‘Reveille to Retreat is the story of Lieutenant General SPP Thorat, who by his life and personal example, exemplified the values that his family, the Indian Army and his country stood for and held dear. This narrative is essentially of a man whose code of conduct and ethics won for him the respect and love of his officers, his soldiers and all those who had the good fortune to come in contact with him. This meant more to him than his many other unique achievements. Last but not the least, this story tells us that sometimes it is the individual destiny of persons such as General Thorat who can take forward the collective destiny of a nation. This is something we need to reflect on.

Out now
An autobiography of Lt.Gen.SPP Thorat

#1962

दीपोत्सवाच्या प्रकाशात इतिहासाचा एक नवा अध्याय उजळतो आहे.आज नरक चतुर्दशीच्या या मंगलदिनी आम्ही विक्रम संपत यांच्या “Tipu...
20/10/2025

दीपोत्सवाच्या प्रकाशात इतिहासाचा एक नवा अध्याय उजळतो आहे.
आज नरक चतुर्दशीच्या या मंगलदिनी आम्ही विक्रम संपत यांच्या “Tipu Sultan: The Saga of Mysore’s Interregnum (1760–1799)” या चर्चित ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे मुखपृष्ठ सादर करत आहोत.

*टिपू सुलतान: गाथा मैसूरच्या राजकीय अंतरकाळाची (१७६०–१७९९)*

#टिपू

On the morning of 7 October 2023, during the Jewish holidays of Simchat Torah and Shemini Atzeret on Shabbat, Hamas laun...
07/10/2025

On the morning of 7 October 2023, during the Jewish holidays of Simchat Torah and Shemini Atzeret on Shabbat, Hamas launched what it called “Operation Al-Aqsa Flood” — firing between 3,000 and 5,000 rockets from Gaza into Israel.

Since then, the war has gone from bad to worse, and now the world looks on at the fragile ceasefire and the possibility of a new normal in the Middle East.

🌍This book takes you deeper into this conflict:

📖 Toward Armageddon: Geopolitics & Warfare in the Holy Land

This book examines the Israel–Hamas–Hezbollah conflict, the October 2023 war, the rise of propaganda and disinformation on social media, and India’s evolving role in this polarized world.

🔥 Pre-Order Your Copy Now!
✅ MRP: ₹480/-
💥 Offer: ₹410 + ₹50 shipping
⏳ Pre-booking offer valid till 12th October

🚩✨विजयदशमीच्या निमित्ताने …..बोस - (अडचण ठरणाऱ्या) एका राष्ट्रवादीची न सांगितलेली कथा सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याइतकं...
02/10/2025

🚩✨विजयदशमीच्या निमित्ताने …..
बोस - (अडचण ठरणाऱ्या) एका राष्ट्रवादीची न सांगितलेली कथा

सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याइतकं नाट्यपूर्ण आणि साहसी आयुष्य दुसऱ्या कुठल्याच भारतीय नायकाचं नव्हतं. त्यांच्यासंदर्भात जे ज्ञात आहे, त्यावरून तरी असाच लेखाजोखा मांडला जातो.
भारतीय नागरी सेवेतून राजीनामा देणं, स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून देणं, दोन वेळेस सात वर्षांहून अधिक काळ हद्दपार केलं जाणं, काँग्रेसमधील गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देणं, ब्रिटिश सरकारविरुाद टोकाची जहाल भूमिका घेणं, युरोप आणि पुढे आग्नेय आशियात जाण्यासाठी नावाजलेल्या गुप्तहेर खात्याच्या हातावर तुरी देणं, दोन सरकारं स्थापन करणं, दोन सेना उभ्या करणं आणि त्यानंतर अज्ञातात नाहीसं होणं.
‘बोस- (अडचण ठरणाऱ्या) एका राष्ट्रवादीची न सांगितलेली कथा’ हा गतिमान शोधग्रंथ वाचायला घेतल्यावर पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेवता येत नाही. तो विचारांना चालना देतो. त्याच्या पानोपानी तुम्हाला संदर्भ आणि तपशील सापडतील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आजवर अज्ञात असलेल्या, न सांगितल्या गेलेल्या कितीतरी कथा समोर आणतो.
मराठीत प्रथमच सविस्तर, साधार आणि संशोधनपर सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र.
✍🏼मूळ लेखक - चंद्रचूड घोष
🖊️अनुवाद - शुचिता नांदापूरकर-फडके , ज्योती आफळे
लवकरच वाचकांच्या भेटीला …..

🚩✨ विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ✨🚩आजचा दिवस फक्त उत्सवाचा नाही…आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभरावा वर्धापन...
02/10/2025

🚩✨ विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ✨🚩

आजचा दिवस फक्त उत्सवाचा नाही…
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभरावा वर्धापन दिन आहे –
शंभर वर्षांचा राष्ट्रसेवेचा, त्यागाचा आणि प्रेरणेचा प्रवास! 🙏

या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून
हेडविग मीडिया हाऊस अभिमानाने सादर करत आहे —

📖 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे अधिकृत चरित्र

👉 ज्यांनी एका संघटनेच्या पलीकडे जाऊन
भारतातील राष्ट्रभक्तीला नवी दिशा दिली,
👉 ज्यांचे विचार आजही असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देतात.

✍️ मूळ लेखक – सचिन नंदा
🖋️ मराठी अनुवाद – सायली गोडसे

🔥 हे चरित्र म्हणजे केवळ पुस्तक नाही,
तर एका युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वाचा,
राष्ट्रनिर्मितीच्या स्वप्नाचा आणि संघटनेच्या जडणघडणीचा
जीवंत इतिहास!

धगधगता हैदराबाद मुक्तिसंग्राम...!प्रिय वचकहो ,आज 17 सप्टेंबर म्हणजेच, हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन. याचे औचित्य साधून, हेड...
17/09/2025

धगधगता हैदराबाद मुक्तिसंग्राम...!

प्रिय वचकहो ,
आज 17 सप्टेंबर म्हणजेच, हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन. याचे औचित्य साधून, हेडविग मीडिया हाऊस तर्फे हैदराबाद मुक्ती लढ्यावर आधारित असलेले, संशोधनात्मक ऐतिहासिक पुस्तक, ‘हैदराबाद फाइल्स’ लवकरच इतिहास प्रेमी व वचकांच्या भेटीस घेऊन येत आहोत.
इ.सन 1306 साली देवगिरीवर झालेले इस्लामिक आक्रमण, त्यानंतर आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही, सिद्धीशाही, विजयनगरचे साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण भारत मोहीम ते इ.सन 1724 साली स्थापन झालेली असफजाही राजवट, त्यातील झालेले सात निजाम आणि स्वतंत्र भारतानंतर निजामशाहीचा अर्थात हैदराबाद स्टेट चा झालेला अंत, विलीनीकरण या रोमहर्षक 750 वर्षाच्या दक्षिणेतील इतिहासाचा आढावा ‘हैदराबाद फाइल्स’ या ऐतिहासिक पुस्तकात इतिहास आभ्यासक तथा लेखक भारत वाळके यांनी अतिशय रोमहर्षक पणे मांडला आहे.
सदरील पुस्तकाचे ‘कव्हर पेज’ आज आम्ही वाचकांसाठी प्रदर्शित करत आहोत.. पुस्तक लवरच प्रकाशित होत आहे.

✨ ६० वर्ष हाजी पीरची!ऐन पावसाळ्यात, १९६५ साली पाकिस्तानने काश्मीर गिळंकृत करण्यासाठी ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ राबवलं. हजारो प...
28/08/2025

✨ ६० वर्ष हाजी पीरची!

ऐन पावसाळ्यात, १९६५ साली पाकिस्तानने काश्मीर गिळंकृत करण्यासाठी ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ राबवलं. हजारो प्रशिक्षित दहशतवादी आणि पाकिस्तानी सैनिकांनी काश्मिरी नागरिक आणि भारतीय जवानांवर निर्दय हल्ले चढवले.

या घुसखोरीला रोखण्यासाठी भारतीय सैन्याने प्राणपणाने बाजी लावली. मेजर रणजित सिंह दयाल यांच्या नेतृत्वाखालील १ पॅरा बटालियनने मुसळधार पाऊस, खडकाळ डोंगर आणि असंख्य अडथळे पार करत हाजी पीर खिंड ताब्यात घेतली. हा भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा एक अभिमानास्पद क्षण ठरला.

आज, २८ ऑगस्ट २०२५ रोजी या रणसंग्रामाला ६० वर्ष पूर्ण होताना, सैनिकांच्या शौर्य, जिद्द आणि बलिदानाचा वारसा पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

📖 लवकरच… हाजी पीरवरील पुस्तकाची मराठी आवृत्ती प्रकाशित होत आहे.
भारतीय जवानांच्या शौर्याची ही कहाणी, आता मराठी वाचकांसाठी.

20/06/2025
हेड्विग मीडिया हाऊस प्रकाशित नवीन पुस्तक - इस्कॉन संस्थापक आचार्यश्रील प्रभुपादनृत्य-गायन आणि प्रार्थना यांद्वारे संपूर्...
20/06/2025

हेड्विग मीडिया हाऊस प्रकाशित नवीन पुस्तक -

इस्कॉन संस्थापक आचार्य
श्रील प्रभुपाद

नृत्य-गायन आणि प्रार्थना यांद्वारे संपूर्ण जगाला भक्तीमार्गाकडे नेणाऱ्या महापुरुषाची प्रेरणादायक जीवनगाथा -

“ज्यांनी आपल्या विद्वत्तापूर्ण ज्ञान आणि प्रत्यक्ष कृतीने विश्वाला कृष्णभावनेची ओळख करून देत जग अधिक रमणीय केले, त्या महान भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे अभय चरण ते प्रसिद्ध शिक्षक व आध्यात्मिक मार्गदर्शक होण्यापर्यंतचे आयुष्य सर्वांसमोर जिवंत करणारे ‘नॅशनल बेस्टसेलर’ पुस्तक”

लेखक - हिन्दोल सेनगुप्ता

अनुवाद - डॉ. शुचिता नांदापूरकर फडके, सौ. नयना पिकळे

काल अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हिंदोल सेनगुप्ता लिखित, डॉ. शुचित नांदापूरकर-फडके आणि नयना पिकळे अनुवादित “इस्कॉन संस्...
01/05/2025

काल अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हिंदोल सेनगुप्ता लिखित, डॉ. शुचित नांदापूरकर-फडके आणि नयना पिकळे अनुवादित “इस्कॉन संस्थापक अचार्य श्रील प्रभुपाद” (Sing,Dance & Pray या National Bestseller पुस्तकाचा मराठी अनुवाद) या पुस्तकाचे आगमन झाले.
पुस्तक लवकरच सर्व प्रमूख विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल

हेडविग मीडिया हाऊस प्रकाशित नवीन पुस्तक - भय हे अपवादात्मक नसून सर्वच माणसांमध्ये असते हे सांगणाऱ्या, मेजर जनरल इयन कार्...
24/04/2025

हेडविग मीडिया हाऊस प्रकाशित नवीन पुस्तक -
भय हे अपवादात्मक नसून सर्वच माणसांमध्ये असते हे सांगणाऱ्या, मेजर जनरल इयन कार्डोझो यांच्या ‘बियॉण्ड फीअर’ या पुस्तकातल्या, या काही कथा. खरा प्रश्न हा आहे की आपण भीतीचा सामना करतो की त्यापासून पळ काढतो. सैन्यदलातले कर्मचारी या भयावर मात कशी करतात हे मेजर जनरल कार्डोझो तेरा कथांच्या माध्यमातून सांगतात. भीतीवर मात करण्याच्या प्रवासात सैनिकाला सन्मान, प्रेम, धैर्य, विश्वास, आशा, निष्ठा हे गुण कसे उपयुक्त ठरतात याच्या कहाण्या अनेक पदरांद्वारे उलगडत जाणारे पुस्तक.

23/04/2025

Address

128 Parekh Mahal, 3rd Floor, L. J. Road
Mahim

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917666219838

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hedwig Media House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hedwig Media House:

Share

Category