Zatpat Batmi

Zatpat Batmi बातमी ती ही झटपट ...अचूक

युनेस्कोची घोषणा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ....
11/07/2025

युनेस्कोची घोषणा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ....

युनेस्कोची घोषणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती झटपट बातमी – युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्य...

20/03/2025

राज्याचे एखाद्या खात्याचे मंत्री जरी नसले तरी प्रत्येक खात्याच्या मंत्र्याला त्याच्या खात्यातील जनमानसाला योजना बाबत येणाऱ्या अडचणी समोर आणून खऱ्या अर्थाने संसदीय कामकाज #आमदार_सुरेश_धस करत आहे. त्यात प्रामुख्याने कृषी, आरोग्य ही महत्वाची विभागातील अनियमितता समोर आणली.
#आमदार_सुरेश_धस हे जनमानसांच्या जीवनाशी अत्यंत महत्वाचे प्रश्न साध्या अन् सरळ भाषेत ग्रामीण शैलीत मांडतात. एवढेच नव्हे त्यावर जनमानसांना सहज उपचार पद्धती मिळावी यावर मार्ग ही सरकारला दाखवतात.

Suresh Dhas-official

- श्री बालाजी व पद्मावती देवी सोबत दिव्य लग्नाची अनुभुती भाविकांना मिळणार ....
18/02/2025

- श्री बालाजी व पद्मावती देवी सोबत दिव्य लग्नाची अनुभुती भाविकांना मिळणार ....

– श्री बालाजी व पद्मावती देवी सोबत दिव्य लग्नाची अनुभुती भाविकांना मिळणार माजलगाव, दि.१८: छत्रपती शिवाजी महाराज य....

महाराष्ट्रात पहिल्यांदाच माजलगावकरांना तिरुपती देवस्थानची अनुभूती - बाळू ताकट
16/02/2025

महाराष्ट्रात पहिल्यांदाच माजलगावकरांना तिरुपती देवस्थानची अनुभूती - बाळू ताकट

महाराष्ट्रात पहिल्यांदाच माजलगावकरांना तिरुपती देवस्थानची अनुभूती – बाळू ताकट माजलगाव, दि.17 : शिवसेवाभावी संस्थ...

शोभायात्रेत सहभागी होण्याचे बाळू ताकट यांचे आवाहन
07/02/2025

शोभायात्रेत सहभागी होण्याचे बाळू ताकट यांचे आवाहन

शोभायात्रेत सहभागी होण्याचे बाळू ताकट यांचे आवाहन. माजलगाव, दि.७ : माजलगावात शिवजन्मोत्सवा निमित्त आज (शनिवार) दि......

अपहरणाच्या प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची केली मागणी दिल्ली, दि.११ :- खून, मारामाऱ्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यांची...
11/12/2024

अपहरणाच्या प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची केली मागणी दिल्ली, दि.११ :- खून, मारामाऱ्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना पोलीस निपक्षपातीपणे कारवाई करायचे सोडून अशासकिय लोकांच्या दबावात काम करत आहेत. यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, अपहरणांच्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले....

अपहरणाच्या प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची केली मागणी दिल्ली, दि.११ :- खून, मारामाऱ्या आणि अपहरणाच्या गुन.....

बीडचा बिहार होऊ देणार नाही - आमदार प्रकाश सोळंके ....
11/12/2024

बीडचा बिहार होऊ देणार नाही - आमदार प्रकाश सोळंके ....

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिली भेट केज, दि.११ : मस्साजोग येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे भरदिवसा अपहरण क...

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची ....
11/12/2024

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची ....

बीड दि.११ : केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची घटना घडली ९ डिसेंबर रो....

09/12/2024

बीडचा बिहार करणाऱ्यांवर कारवाई करा - खा.बजरंग सोनवणे

य मस्साजोगचे ( ता. केज जि.बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुण खून केला काही तासाने आढळला मृतदेह.

26/08/2024

शेतकरी बांधवांनो #पीकविमा तक्रार अशा प्रकारे करावी.
#शेतकरी #शेती #किसान

20/04/2024

बीड लोकसभा निवडणूक; ज्योतीताई विनायक मेटे यांनी भूमिका केली जाहीर.


बीड, दि.२०: बीड लोकसभेच्या निवडणूक करिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच प्रमुख लढतीत असणारे भाजप...
20/04/2024

बीड, दि.२०: बीड लोकसभेच्या निवडणूक करिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच प्रमुख लढतीत असणारे भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार), वंचित आघाडी यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. यातच लोकसभा निवडणूक लढण्याबाबत स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे शिवसंग्रामकडून निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या. आत्ता या चर्चा बाबत ....

बीड, दि.२०: बीड लोकसभेच्या निवडणूक करिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच प्रमुख लढतीत असणा....

Address

Majalgaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zatpat Batmi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Zatpat Batmi:

Share