LDN TV

LDN TV LDN TV # DIGITAL MEDIA

23/04/2026

आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने आत्मदहनाचा इशारा दिला असूनही उपविभागीय कार्यालयास कुलूप, आंदोलकांच्या जीवितास काही झाल्यास कोण जबाबदार.

19/04/2026

वाल्मीक कराडच्या तबेती बाबत डॉक्टरांचे मत काय आहे,

07/04/2026

शेळी पालन व कुकुट पालन प्रशिक्षणाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा

03/04/2026
02/04/2026

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन किसान सभा जिल्हाधिकारी बीड कार्यालयावर विराट मोर्चा.
पिक विमा,अनुदान, ऊस बिल,कर्जमाफी अशा अनेक मागण्या.

02/04/2026

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन पीक विमा,थकीत अनुदान,कर्जमाफी अशा अनेक मागण्या संदर्भात किसान सभेचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा.

31/03/2026

युवा शेतकरी संघर्ष समितीचे ऊस बिला साठी साखर आयुक्त पुणे येथे आंदोलनाचा इशारा

30/03/2026

युवा शेतकरी संघर्ष समितीची पुण्यात धडक, ऊस बिल अदा करा

Address

Majalgaon
431131

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when LDN TV posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category