
13/05/2025
*⏩ दाभाडी नगरपंचायतच्या दिशेने ठाम पावलं!*
2016 पासून प्रबंधभूमी न्यूज सातत्याने मागणी करत असलेल्या दाभाडी ग्रामपालिकेच्या नगरपंचायत रूपांतरासाठी आता प्रशासन खऱ्या अर्थाने प्रशासन सक्रिय झाले आहे.
*लोकनियुक्त सरपंच प्रमोददादा निकम, उपसरपंच गब्बरदादा निकम, ग्रामसेवक बी.एन. पाटील व सर्व सदस्यांच्या* प्रयत्नांना यश मिळत असून, ग्रामसभेत झालेला ठराव या प्रक्रियेला गती देतो आहे.
*प्रबंधभूमी न्यूज तर्फे* या ऐतिहासिक टप्प्यावर ग्रामपालिका प्रशासनाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पूर्ण पाठिंबा!
* #दाभाडी_नगरपंचायत हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे!*