Satya's Effects Social Media Advertising

Satya's Effects Social Media Advertising Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Satya's Effects Social Media Advertising, Media/News Company, Malegaon.

महामानव प.पुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांच्या जयंती निमित्त लागणारे• फ्लेक्स प्रिंटींग योग्य दरात व अर्जंट प्रिंट करून मिळ...
02/04/2025

महामानव प.पुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त लागणारे

• फ्लेक्स प्रिंटींग योग्य दरात व अर्जंट प्रिंट करून मिळतील.

• फ्रेम सहित व तुम्ही सांगाल त्या ठिकाणी लावून मिळेल.

सत्याज् इफेक्टस डिझायनिंग अॅन्ड प्रिटींग,मालेगांव
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
7620405193-8605911395


#134

शोभेचे दिवे लाऊन,तात्पुरता उजेड करण्यापेक्षा,स्वयं प्रकाशीत होऊन,समाजातील अज्ञानरुपी अंधकार नाहीसा करा,ज्ञानरुपी दिवा ला...
02/11/2024

शोभेचे दिवे लाऊन,तात्पुरता उजेड करण्यापेक्षा,स्वयं प्रकाशीत होऊन,समाजातील अज्ञानरुपी अंधकार नाहीसा करा,ज्ञानरुपी दिवा लावा..!

🎊💫💖🎁💫🎊
दीपोत्सवाच्या आपणांस व
आपल्या प्रियजनांना मनस्वी सदिच्छा.!

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐
07/09/2024

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐

मी प्रथम भारतीय व अंतिमतः ही भारतीय*_हीच भूमिका प्रत्येकाने घ्यावी. धार्मिक, भाषिक व जातीय अस्मिता टोकदार करण्यापेक्षा भ...
14/08/2024

मी प्रथम भारतीय व अंतिमतः ही भारतीय*
_हीच भूमिका प्रत्येकाने घ्यावी. धार्मिक, भाषिक व जातीय अस्मिता टोकदार करण्यापेक्षा भारतीयत्वाची भावना जागृत केली पाहिजे. बाह्य शक्तींपासून मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्याचा हा एकमेव मार्ग आहे._

स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक सदिच्छा..!💐


आकर्षक फोटो फ्रेम्स माफक दरात!सत्याज् इफेक्टस डिझायनिंग & प्रिंटिंग,मालेगांव🪀8605911395/7620405193https://www.instagram....
31/03/2024

आकर्षक फोटो फ्रेम्स माफक दरात!
सत्याज् इफेक्टस डिझायनिंग & प्रिंटिंग,मालेगांव
🪀8605911395/7620405193
https://www.instagram.com/satya_s_effects/ #

आकर्षक फोटो फ्रेम्स माफक दरात!सत्याज् इफेक्टस डिझायनिंग & प्रिंटिंग,मालेगांव🪀8605911395 / 7620405193 https://www.instagr...
31/03/2024

आकर्षक फोटो फ्रेम्स माफक दरात!
सत्याज् इफेक्टस डिझायनिंग & प्रिंटिंग,मालेगांव
🪀8605911395 / 7620405193
https://www.instagram.com/satya_s_effects/ #

रंग काय लावायचा,जो आज आहे उद्या निघून जाईललावायचा तर जीव लावा,जो आयुष्यभर टिकेल.!रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
30/03/2024

रंग काय लावायचा,जो आज आहे उद्या निघून जाईल
लावायचा तर जीव लावा,जो आयुष्यभर टिकेल.!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आकर्षक डिझाइन व प्रिंटिंग साठी आत्ताच संपर्क करा8605911395 / 7620405193
13/03/2024

आकर्षक डिझाइन व प्रिंटिंग साठी आत्ताच संपर्क करा

8605911395 / 7620405193

जागतिक महिला दिनाच्या मनस्वी शुभेच्छा..!💐
08/03/2024

जागतिक महिला दिनाच्या मनस्वी शुभेच्छा..!💐

काळाराम मंदिर सत्याग्रह दिनसत्याग्रह लढ्यातील क्रांती वीरांना विनम्र अभिवादन..!
02/03/2024

काळाराम मंदिर सत्याग्रह दिन
सत्याग्रह लढ्यातील क्रांती वीरांना विनम्र अभिवादन..!

भीम आभाळा एवढा, तू त्या आभाळाचं आभाळ रमाई....भीम उजेडाचं दान आम्हांला, तू त्या उजेडाचा उजेड रमाई....संघर्षमूर्ती माता रम...
07/02/2024

भीम आभाळा एवढा, तू त्या आभाळाचं आभाळ रमाई....

भीम उजेडाचं दान आम्हांला, तू त्या उजेडाचा उजेड रमाई....

संघर्षमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या126 जयंती निमित्त मनस्वी शुभेच्छा..!
💐💐💐
#रमाई #आंबेडकर #जयंती #उत्सव

सजा दो घर को गुलशन सा,हमारे राम आये है!🧡🚩🧡🚩🧡🚩अयोध्या श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त सर्व हिंदु बंधु-भग...
21/01/2024

सजा दो घर को गुलशन सा,
हमारे राम आये है!
🧡🚩🧡🚩🧡🚩
अयोध्या श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
निमित्त सर्व हिंदु बंधु-भगिनींना मनस्वी शुभेच्छा..!
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

#अयोध्या_राम_मंदिर #राम #उत्सव

Address

Malegaon

Telephone

+18605911395

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satya's Effects Social Media Advertising posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Satya's Effects Social Media Advertising:

Share