18/01/2026
कोकणातील फेमस भाजी...पूस भाजी म्हणजेच कोवळ्या फणसाची भाजी
व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर and सबस्क्राईब नक्की करा
नमस्कार मित्रांनो, मी गावी आलोय आणि आज आमच्या घरी आम्ही कोवळ्या फणसाची भाजी ज्याला कोकणात पूस भाजी म्हणतात ती बनव....