Sharpcut Media LLp

Sharpcut Media LLp Fierce journalism against injustice

Trackmen detected rail fracture and stopped train in time near   on 06.09.2022.Credit: Central Railway
11/09/2022

Trackmen detected rail fracture and stopped train in time near on 06.09.2022.
Credit: Central Railway

https://youtu.be/xn_fgLcKEYA
11/09/2022

https://youtu.be/xn_fgLcKEYA

आज दि. ११/०९/२०२२ रोजी उद्धव ठाकरे गटातील शिवसेनिक यांचा सदा सरवणकर यांचा माहीम येतील कार्यालय वर दगडफेक करत मा. मु....

गोवंडी स्थित गोल्डन सी.टी.एस मध्ये २ एकर आरक्षित शैक्षणिक भूखंडावर अनधिकृतपणे लग्नाचा हॉल व काही व्यावसायिक दुकाने बनवण्...
21/12/2021

गोवंडी स्थित गोल्डन सी.टी.एस मध्ये २ एकर आरक्षित शैक्षणिक भूखंडावर अनधिकृतपणे लग्नाचा हॉल व काही व्यावसायिक दुकाने बनवण्यात आले आहेत. मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना मुंबई मधील शैक्षणिक भूखंडावर अनधिकृत व्यावसायिकांनी केलेलं अतिक्रमणवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. तरी एम - ईस्ट मधील सहायक आयुक्त श्री. महेंद्र उभाळे हे ह्या अनधिकृत मालमत्तेवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. सदर प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे राजकारणी (माझी आमदार) मंडळी चे नातेवाईकाचे थेट संबंध असल्याने स्थानिक महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त, इमारत व कारखानेच अधिकारी व स्थानिक गोवंडी पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाला दुजोरा देत आहेत. सदर सर्व प्रकाराने स्थानिक नागरिकांचे, मुलांची व सरकारी मालमतेचे खूप मोठे नुकसान होत असून ह्याचा फायदा भ्रष्ट नेत्यांना होत आहे व याची चौकशी झाली पाहिजे. सदर प्रकरणात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी पुढील १५ दिवसात कारवाई न केल्यास समाज सेवक श्री. प्रदीप मगरे हे थेट मुंबई उच्च न्यायालय मध्ये या प्रकरणात खटला दाखल करणायचा इशारा दिला आहे.

गोवंडी स्थित गोल्डन बँकवेट मध्ये २ एकर आरक्षित शैक्षणिक भूखंडावर अनधिकृतपणे लग्नाचा हॉल व काही व्यावसायिक दुका.....

Breaking News! महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री अमित देशमुख, पालकमंत्री विजय वडेट्टीवार व आमदार किशोर जोरगेवार याना प्रेस...
29/04/2021

Breaking News! महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री अमित देशमुख, पालकमंत्री विजय वडेट्टीवार व आमदार किशोर जोरगेवार याना प्रेस कॉन्फरंस मध्ये कोरोना योध्यांना ३ महिन्याचे थकीत वेतनाचे काडी मिळणार विचारल्यास उत्तर न देता प्रेस कॉन्फरंस सोडून पळ काढला.

कॅबिनेट मंत्री अमित देशमुख, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार कोरोना योध्यांना थकीत वेतनाचे उत्.....

Address

Mahim
Mumbai
400016

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharpcut Media LLp posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sharpcut Media LLp:

Share