Kiran Shelar

Kiran Shelar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kiran Shelar, Mumbai.

EDITOR- Mumbai Tarun Bharat | State Wildlife Board Standing Committee Member | BJP+Mahayuti's Candidate for Mumbai Graduate Constituency Social Worker | RSS Swayamsevak

15/10/2025

भारतीय जनता पार्टी व पीपल फॉर वरळी फाउंडेशच्या माध्यमातून वरळी विधानसभा येथे रंगला खेळ पैठणीचा!

विजेत्यांना तीन पैठण्या बक्षिस!
लाडक्या बहिणींना देवाभाऊची दिवाळी भेट!
#खेळपैठणीचा


Devendra Fadnavis CMOMaharashtra Ameet Satam
Mangal Prabhat Lodha Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार BJP Mumbai
BJP Maharashtra Bjp Worli Vidhansabha

हिंदू सण-उत्सवांच्या समृद्ध परंपरेतील तेजोमयी, तेजस्वी उत्सव म्हणजे दीपोत्सव. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंतही उजळवून टाकणारे...
15/10/2025

हिंदू सण-उत्सवांच्या समृद्ध परंपरेतील तेजोमयी, तेजस्वी उत्सव म्हणजे दीपोत्सव. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंतही उजळवून टाकणारे दिवाळीचे असे हे प्रकाशपर्व... दिव्यांचा झगमगाट, फराळाचा घमघमाट आणि दिवाळी अंकांचा साहित्यिक थाट घेऊन दाखल होणारी दिवाळी म्हणजे आनंदोत्सवच! अशा या आनंदोत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही विषयवैविध्याने नटलेला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा दर्जेदार दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. ऑर्डर करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा
https://www.amazon.in/dp/B0FVMNJH5X

संघ समजण्यासाठी शाखेतच का यायला लागतं? थिंक बँक या युट्यूब चॅनलवरील पॉडकास्ट
08/10/2025

संघ समजण्यासाठी शाखेतच का यायला लागतं? थिंक बँक या युट्यूब चॅनलवरील पॉडकास्ट

Join us on Think Bank for an insightful discussion with Mr. Kiran Shelar, journalist and editor of the prominent Marathi daily, 'Mumbai Tarun Bharat'. As the...

02/10/2025

हम करे राष्ट्र आराधन!

# रा. स्व. संघाच्या वरळी नगराच्या उत्सवाला वक्ता म्हणून आज उपस्थित राहीलो. वरळी नगरात कार्यकर्ता म्हणूनच लहानाचा मोठा झालो खुप जुने कार्यकर्ते या निमित्ताने भेटले.

Hum Kare Rashtra Aaradhan

Today, I attended the Worli Nagar celebration of Rashtriya Swayamsevak Sangh as a speaker. I myself grew up in Worli Nagar as a (Swayansevak). On this occasion, I also met many senior and old karyakartas.

संघांची १०० वर्षे हा काही नुसता सरत्या वर्षांचा ताळेबंद नाही. हिंदू समाजाच्या उत्थानाचा हा डॉक्टर हेडगेवारांचा यशस्वी प्...
02/10/2025

संघांची १०० वर्षे हा काही नुसता सरत्या वर्षांचा ताळेबंद नाही. हिंदू समाजाच्या उत्थानाचा हा डॉक्टर हेडगेवारांचा यशस्वी प्रयोग आहे. त्याकडे तसेच पाहिले पाहिजे.


Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)
Narendra Modi Devendra Fadnavis Ravindra Chavan
BJP Mumbai

संघांची १०० वर्षे हा काही नुसता सरत्या वर्षांचा ताळेबंद नाही. हिंदू समाजाच्या उत्थानाचा हा डॉक्टर हेडगेवारांचा ....

02/10/2025

भारत माता की जय # रा. स्व. संघाच्या वरळी नगराच्या उत्सवाला वक्ता म्हणून आज उपस्थित राहीलो. वरळी नगरात कार्यकर्ता म्हणूनच लहानाचा मोठा झालो खुप जुने कार्यकर्ते या निमित्ताने भेटले.

भारत माता की जय # रा. स्व. संघाच्या वरळी नगराच्या उत्सवाला वक्ता म्हणून आज उपस्थित राहीलो. वरळी नगरात कार्यकर्ता म्हणूनच लहानाचा मोठा झालो खुप जुने कार्यकर्ते या निमित्ताने भेटले.

Bharat Mata Ki Jai!

Today, I attended the Worli Nagar celebration of Rashtriya Swayamsevak Sangh as a speaker. I myself grew up in Worli Nagar as a (Swayansevak). On this occasion, I also met many senior and old karyakartas.



Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)
Devendra Fadnavis
BJP Mumbai

वरळी येथील सहकारी शिक्षण विकास समूह संचालित मराठा हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक श्री. हेमंत गमटे सरांच्या निवृत्ती नंतरच्...
30/09/2025

वरळी येथील सहकारी शिक्षण विकास समूह संचालित मराठा हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक श्री. हेमंत गमटे सरांच्या निवृत्ती नंतरच्या निरोप समारंभाला उपस्थित राहिलो. शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून सरांना कृतज्ञापूर्वक शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले. जुने मित्र ही भेटले.

वरळी बीडीडीचाळीतील विविध रहिवाशांच्या विविध शिष्टमंडळांना घेऊन मुंबई म्हाडाच्या मुख्यालयात मुख्याधिकारी मा. श्री. मिलींद...
25/09/2025

वरळी बीडीडीचाळीतील विविध रहिवाशांच्या विविध शिष्टमंडळांना घेऊन मुंबई म्हाडाच्या मुख्यालयात मुख्याधिकारी मा. श्री. मिलींदजी बोरीकर यांच्यासोबत बैठका लहान-लहान घेतल्या व चाळीतील रहिवाशांच्या शंकांचे निरसन केले. त्यापैकी काही प्रश्न मार्गीही लागले, वरळी विधानसभेतील पदाधिकारी देखील यावेळी जबाबदारीने सोबत उपस्थित होते. येणाऱ्या काळात उर्वरित प्रश्नांदेखील पाठपुरावा करणार आहे.

26/02/2025

Tara Bhawalkar विं. दा. करंदीकर यांची ‘तेच ते नि तेच ते’ ही प्रसिद्ध कविता आहे. डॉ. तारा भवाळकरांचे अधिकृत मुद्रित अध्यक्षीय ....

छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र मांडण्याचा उद्देश काय, हे सुस्पष्ट असले तरी त्याला वादाची किनार लागत नाही. संभाजी महारा...
26/02/2025

छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र मांडण्याचा उद्देश काय, हे सुस्पष्ट असले तरी त्याला वादाची किनार लागत नाही. संभाजी महाराजांचा धर्माभिमान लोकांसमोर न्यायचा की, अनाजीपंतांचे कपट, हा ज्याच्या-त्याच्या संस्कारांचा प्रश्न...

छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र मांडण्याचा उद्देश काय, हे सुस्पष्ट असले तरी त्याला वादाची किनार लागत नाही. सं.....

हम है उन के साथ सदा जो सिधी रखते अपनी रिढ – हरिवंशराय बच्चन (रिढ म्हणजे पाठीचा कणा) iucn.org सारख्या वन्यजीवांसाठी काम क...
19/12/2024

हम है उन के साथ सदा जो सिधी रखते अपनी रिढ – हरिवंशराय बच्चन (रिढ म्हणजे पाठीचा कणा)
iucn.org सारख्या वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या जागतिक संस्थेत धनेश पक्षाचा तज्ञ म्हणून नेमणुक होणे ही खुप मोठी सन्मानजनक बाब आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख सारख्या लहानशा गावात शिक्षकी करत असताना धनेश पक्षी व अन्य स्थानिक प्रजातींच्या संवर्धनात स्वत:ची जबाबदारी ओळखून Prateik More व Shardul Kelkar यांच्या टिमने कामाला सुरूवात केली. महाएमटीबीच्या वाईल्डलाईफ डिव्हिजनचे हेड Akshay Mandavkar यांनी हे हिरे हेरले आणि मुंबई तरूण भारतची टिम त्यांच्यासोबत उभी राहीली. कामाचा डोंगर उभा राहीला. प्रतिकच्या कामाला लोकमान्यता, राजमान्यता तर मिळालीच पण अन्य आर्थिक पाठबळही उभे राहीले. यातून अनेक हातांना कामही मिळाले आहे. कोकणच्या पर्यावरणाच्या नावावर रडारड करणाऱ्यांपेक्षा स्वत:ची जबाबदारी ओळखून सगळ्यांना सोबत घेऊन खरे काम करणारी प्रतिक सारखी माणसे आम्हाला महत्वाची वाटतात. प्रतिकच्या कामाबाबत महाएमटीबीने केलेल्या व्हिडीयोंची लिंक कॉमेंटमध्ये देत आहे.

देवरुखचे धनेश पक्षी अभ्यासक प्रतीक मोरे यांची नियुक्ती 'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर' म्हणजेच 'आययूस...

 PoliticS या युट्यूब चॅनलला दिलेली मुलाखत
17/12/2024

PoliticS या युट्यूब चॅनलला दिलेली मुलाखत

भाजपला महाराष्ट्रात मिळालेल्या दैदिप्यमान यशाचे श्रेय़ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडण...

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kiran Shelar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kiran Shelar:

Share