Ajay More

Ajay More Ajay More Creation

✨ Tradition meets celebration in the heart of Mumbai! 🏮🎊 Witnessing the vibrant **Girgaon Padwa**, where culture, energy...
31/03/2025

✨ Tradition meets celebration in the heart of Mumbai! 🏮🎊 Witnessing the vibrant **Girgaon Padwa**, where culture, energy, and devotion come alive! 🚩🔥 #गुढीपाडवा vibes at their best!


"

ज्यांना स्वतःच्या आयुष्याने Cartoon बनवून ठेवले आहे ( ह्याच्यात मी सुद्धा येतो बर का..) ते लोक पण स्वतःच्या फोटोचा Carto...
30/03/2025

ज्यांना स्वतःच्या आयुष्याने Cartoon बनवून ठेवले आहे ( ह्याच्यात मी सुद्धा येतो बर का..) ते लोक पण स्वतःच्या फोटोचा Cartoon बनवून स्टोरी स्टेटस आणि पोस्ट करताय(ह्याच्याची ती Ghibli Style)😀😀😀

📸✨ गिरगावच्या रस्त्यांवर, गुढीपाडव्याच्या उत्साहात काही खास क्षण कॅप्चर केले!🚩  कॅमेरा हातात घेतला आणि बघता बघता काही सु...
30/03/2025

📸✨ गिरगावच्या रस्त्यांवर, गुढीपाडव्याच्या उत्साहात काही खास क्षण कॅप्चर केले!🚩
कॅमेरा हातात घेतला आणि बघता बघता काही सुंदर Candid Stories टिपल्या.
आता मी फोटोग्राफी शिकतोय, आणि त्याचे पहिले अनुभव तुमच्यासोबत शेअर करतोय! 😍📷

तुमच्या प्रतिक्रिया कळवा! ❤️

---

#गुढीपाडवा #गिरगाव #गुढीपाडवा2025

🌸✨ गिरगाव चा पाडवा | गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸गुढी उभारूया, आनंद साजरा करूया,नव्या आशा, नव्या स्वप्नांसह नववर...
30/03/2025

🌸✨ गिरगाव चा पाडवा | गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸

गुढी उभारूया, आनंद साजरा करूया,
नव्या आशा, नव्या स्वप्नांसह नववर्षाचे स्वागत करूया!
सर्वांना समृद्धी, आनंद आणि भरभराटीच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

🚩 जय महाराष्ट्र! 🚩
#गुढीपाडवा #गिरगाव #मराठीसण #गुढीपाडवा2025 #गुढीपाडवाशुभेच्छा #शुभगुढीपाडवा

Address

Thane
Mumbai
400607

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajay More posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ajay More:

Share