Tech Marathi - टेक मराठी

Tech Marathi - टेक मराठी माझी इंस्टाग्राम ID आहे nandupatilofficial तुमचे प्रश्न इंस्टाग्रावर विचारा 🙏 जय महाराष्ट्र 🚩
(6)

02/09/2025

राम राम मंडळी! या मारुतीच्या पारावर गप्पा मारायला 😍
02/09/2025

राम राम मंडळी! या मारुतीच्या पारावर गप्पा मारायला 😍

🙏 गौरींच्या चरणी केली मनापासून प्रार्थना, सुख-शांतीने भरून जावो प्रत्येकाचं जीवन! हीच आमची मनोकामना 🙏                   ...
31/08/2025

🙏 गौरींच्या चरणी केली मनापासून प्रार्थना, सुख-शांतीने भरून जावो प्रत्येकाचं जीवन! हीच आमची मनोकामना 🙏



Gauri Ganpati and Mahalakshmi are celebrated as symbols of purity, prosperity, and divine grace in Maharashtra. During Ganesh Chaturthi, devotees welcome Gauri—considered a form of Goddess Parvati—and worship her alongside Lord Ganesha as the bringer of happiness, fertility, and family well-being. Similarly, Mahalakshmi is revered as the goddess of wealth, abundance, and fortune, and her arrival is marked with beautifully decorated idols, traditional rituals, and heartfelt prayers. Together, the celebrations of Gauri Ganpati and Mahalakshmi reflect devotion, cultural richness, and the deep-rooted traditions of Maharashtrian households, filling homes with joy, harmony, and prosperity.

गौरी गणपती आणि महालक्ष्मी हे महाराष्ट्रात पवित्रता, समृद्धी आणि दिव्य कृपेचे प्रतीक मानले जातात. गणेशोत्सवात गौरीचे स्वागत केले जाते, ज्या पार्वती मातेस्वरुप मानल्या जातात, आणि त्यांची पूजा गणपतीबाप्पासोबत केली जाते. गौरीला सुख, समाधान आणि कुटुंबाच्या मंगलमयतेचे रूप मानले जाते. त्याचप्रमाणे महालक्ष्मी या धन, सौख्य आणि ऐश्वर्याच्या देवी मानल्या जातात. त्यांच्या आगमनावेळी घराघरांत सुंदर सजावट, पारंपरिक पूजा आणि भक्तीभावाने आराधना केली जाते. अशा रीतीने गौरी गणपती आणि महालक्ष्मीचे उत्सव हे भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम घडवून घराघरांत आनंद, सौख्य आणि समृद्धीचे वातावरण निर्माण करतात.

🌺🙏 “गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया” या जयघोषाने दुमदुमलं आमचं आंगण! ✨🎶         #गणपतीबाप्पामोरया  #बाप्पा
27/08/2025

🌺🙏 “गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया” या जयघोषाने दुमदुमलं आमचं आंगण! ✨🎶

#गणपतीबाप्पामोरया #बाप्पा

कुस्ती – महाराष्ट्राची परंपरा 💪 🔥❤️ कुस्ती हा महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेला खेळ आहे. गावोगावच्या जत्रा, यात्रांमध्ये आज...
25/08/2025

कुस्ती – महाराष्ट्राची परंपरा 💪 🔥❤️
कुस्ती हा महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेला खेळ आहे. गावोगावच्या जत्रा, यात्रांमध्ये आजही मातीवर होणाऱ्या कुस्तीच्या फडासाठी लोकांची गर्दी उसळते. हा फक्त खेळ नाही, तर मातीशी असलेलं नातं, ताकद, शिस्त आणि जिद्दीचा उत्सव आहे.

मधून गावातील कुस्ती मधे टिपलेले काही क्षण!
.in




#कुस्ती #महाराष्ट्र

आपल्या पिढ्यांना जोडणारा सण – बैलपोळा 🙏✨🐂आमच्या गवाजळ गावाची एक खास परंपरा आहे जी बैलपोळ्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरी केली...
23/08/2025

आपल्या पिढ्यांना जोडणारा सण – बैलपोळा 🙏✨🐂

आमच्या गवाजळ गावाची एक खास परंपरा आहे जी बैलपोळ्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. 🐂✨

या दिवशी गावातील आणि आजूबाजूच्या सगळ्या बैलांना जनरावांच्या देवाच्या दर्शनासाठी आणलं जातं. 🙏
हा क्षण म्हणजे बैल आणि शेतकरी यांचं पवित्र नातं अधोरेखित करणारा सोहळा!

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, गवाजळमध्ये असलेल्या या मंदिरात शेख सुलतान बाबा पीर आणि हिंदू देवतांच्या मूर्ती एकत्र आहेत.
इथे कोणताही भेदभाव नाही – सर्व धर्माचे लोक श्रद्धेनं एकत्र येतात, नमाज घालतात, आरती करतात आणि एकतेचा संदेश देतात. ❤️

हा उत्सव फक्त बैलपोळा नाही,
तर गावाच्या मातीशी, संस्कृतीशी आणि बंधुभावाशी जोडणारा अनमोल वारसा आहे! 🌾✨

🤞🏻😇💥👑❤️ #बैलपोळा #शेतकरी

माती, बैल आणि शेतकरी…या नात्याशिवाय महाराष्ट्राची ओळखच अपुरी! 🌾🐂बैलपोळा सणाच्या शुभेच्छा ❤️😍
22/08/2025

माती, बैल आणि शेतकरी…
या नात्याशिवाय महाराष्ट्राची ओळखच अपुरी! 🌾🐂
बैलपोळा सणाच्या शुभेच्छा ❤️😍

😍🫡🇮🇳
15/08/2025

😍🫡🇮🇳

जय गजानन माऊली 🙏🚩❤️
05/08/2025

जय गजानन माऊली 🙏🚩❤️

इथे WiFi नव्हता… पण मन मात्र थेट गजानन माउलींशी कनेक्ट झालं होतं! 🙏🚩😍 टेक क्रिएटर म्हणून रोज अपडेट्स, गॅजेट्स आणि इनोव्ह...
05/08/2025

इथे WiFi नव्हता… पण मन मात्र थेट गजानन माउलींशी कनेक्ट झालं होतं! 🙏🚩😍

टेक क्रिएटर म्हणून रोज अपडेट्स, गॅजेट्स आणि इनोव्हेशनमध्ये बिझी असतो… पण कधी कधी मनाला रिस्टार्ट करायचं असतं – आणि त्यासाठी ‘कनेक्शन’ लागतं डिव्हाईसशी नाही, तर देवाशी. गावातून शेगावच्या दिशेने गजानन महाराजांच्या पायी दिंडीत सहभागी झालो, आणि त्या प्रत्येक पावलात एक वेगळाच स्पिरीच्युअल नेटवर्क मिळालं – जिथं WiFi लागला नाही तरी मन डायरेक्ट गजानन माउलीशी कनेक्ट झालं! थकवा आला, पाय दुखले, पण ‘गण गण गणात बोते’ म्हणताना एक नवा चार्ज मिळाला. ही पायी दिंडी म्हणजे श्रद्धेचं आणि भक्तीचं real-time experience होतं – जिथं टेकनॉलॉजी थोडावेळ साइडला झाली, आणि मन गजाननात एकरूप झालं!

रुबाब 😎😍✌️ - OPPO Reno 14 Pro                🏔️💧🌈  🏞
20/07/2025

रुबाब 😎😍✌️ - OPPO Reno 14 Pro

🏔️💧🌈 🏞

पावसाच्या आधीचं ते शांत वातावरण…  😍☁️🌿 Photo captured from Motorola Razr60 Ultra - Video Live
15/05/2025

पावसाच्या आधीचं ते शांत वातावरण… 😍☁️🌿

Photo captured from Motorola Razr60 Ultra - Video Live

Address

Mumbai

Website

http://www.techinmarathi.in/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tech Marathi - टेक मराठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tech Marathi - टेक मराठी:

Share