Chinmay Guruji

Chinmay Guruji Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chinmay Guruji, Digital creator, gaavadevi Road, Mumbai.

पुजारी
पौरोहित्य

सर्व धार्मिक माहितींसाठी पेजला लाईक व फॉलो करा.
श्री.चिन्मय मणेरीकर गुरूजी.
श्री‌ग्रामदेवी देवस्थान पुजारी.

आमच्या येथे सर्व धार्मिकविधी करून दिले जातील.
सर्व धार्मिकविधी साठी संपर्क साधावा.
मो.नं=8454860578

10/06/2025
🌹🌹🌹🙏||प्रार्थना||🙏🌹🌹🌹प्रारंभी विनती करू गणपती विद्या दयासागरा |अज्ञानत्व हरोनि बुद्धी मति दे आराध्य मोरेश्वरा ||चिंता क्...
06/05/2025

🌹🌹🌹🙏||प्रार्थना||🙏🌹🌹🌹

प्रारंभी विनती करू गणपती विद्या दयासागरा |
अज्ञानत्व हरोनि बुद्धी मति दे आराध्य मोरेश्वरा ||
चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरी पाठवी |
हेरंभा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी ||

प्रार्थनेचा भावार्थ= गणपती विद्येचा सागरा, आमच्या हातून सत्कार्य घडावे म्हणून आपल्या नावाने आम्ही प्रत्येक शुभकार्याचा प्रारंभ करतो.
आमच्या कडे बुध्दी आहेच पण मोरेश्वरा,तिचा योग्य वापर करायला तुम्ही आम्हाला शिकवा आमचे अज्ञान दूर करा.
संपूर्ण विश्वाचे चिंता दारिद्र्य दुःख दूर करा व सर्वांना सुखी व आनंदी ठेवा.

हेरंबा, गणनायका, गजमुखा हे दान आम्हाला द्या. आपली कृपा करून आम्हाला संतुष्ट करा...

||जय गजानन||
शुभ मंगळवार





#̺v̺i̺r̺e̺l̺p̺o̺s̺t̺

||श्रृतिस्मृति पुराणानामालयं करुणालयं || नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं ||
02/05/2025

||श्रृतिस्मृति पुराणानामालयं करुणालयं |
| नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं ||

30/03/2025
28/03/2025

शनिची साडेसातीवर उपाय.

Address

Gaavadevi Road
Mumbai
400007

Telephone

+918454860578

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chinmay Guruji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share