
30/07/2025
🖤 #भावपूर्ण_श्रद्धांजली 🖤
बारामतीत घडलेली हृदय हेलावणारी घटना…
"पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नव्हतं… तरीही दोन हातांवर जोर देत तो उठण्याचा प्रयत्न करत होता, आणि म्हणाला – ‘माझ्या मुलींना तेवढं वाचवा...’ जीवन-मरणाच्या दारात उभा असलेला बाप… आणि त्याचे हे शब्द… काळजाला चिरून जातात…"
या भीषण अपघातात 🔹 ओंकार आचार्य 🔹 त्यांच्या दोन चिमुकल्या फुली – मधुरा व सई यांचे दुर्दैवी निधन झाले.
संपूर्ण बारामती शहर आज हळहळतंय… एकत्र शोकात बुडालंय…
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्याला चिरशांती देवो. कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो… हीच प्रार्थना 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली… #श्रद्धांजली #दु:खदअपघात