MP Mumbarkar Production

  • Home
  • MP Mumbarkar Production

MP Mumbarkar Production Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MP Mumbarkar Production, Digital creator, .

Actor / Content / Creator

👉 १००% मालवणी मसाला
😎 कोकणचा रुबाबदार माणूस
🎭 विनोद, वात्रटपणा आणि मालवणी ठसका

🌊 कोकणचा मुळाचा, मालवणी स्वभावाचा
✨ साधा पण सॉलिड – १००% ओरिजिनल मालवणी
❤️ माणूस प्रेम देतो, नव्हे तर आठवणीत राहतो...!

Konkan Railway will take some steps to ensure the safety of such animals...
31/07/2025

Konkan Railway will take some steps to ensure the safety of such animals...

31/07/2025

घंट्या जोमात तात्या कोमात...💥🥴😲

"शब्दांपेक्षा शांततेतही असते एक ताकद... पण जर शांततेचा उपयोग धमकीसाठी झाला, तर ती शांतता नसते... ती दहशत असते!
28/07/2025

"शब्दांपेक्षा शांततेतही असते एक ताकद... पण जर शांततेचा उपयोग धमकीसाठी झाला, तर ती शांतता नसते... ती दहशत असते!

16/07/2025

बालपण /तरुणपण /म्हातारंपण...!

(❤️बालपण निष्पाप हसू/ 💪तरुणपण स्वप्नांची उडान/🙂म्हातारंपण अनुभवाची शिदोरी )

14/07/2025

गर्जा महाराष्ट्र माझा... 🚩

"Marathi/English Consept... 🙏

आम्ही (बि)घडलो...!जन्माला आलेला अर्भक म्हणे साधारण अडीच किलोचं असतं. माणसाच्या मृतदेहाचे जळून राहिलेले अवशेष म्हणे जवळजव...
13/07/2025

आम्ही (बि)घडलो...!

जन्माला आलेला अर्भक म्हणे साधारण अडीच किलोचं असतं. माणसाच्या मृतदेहाचे जळून राहिलेले अवशेष म्हणे जवळजवळ तेवढ्याच वजनाचे शिल्लक राहतात. याचाच अर्थ, माणसांचा भार भूमीला होत नाही, मग तो घडलेला असो वा बिघडलेला. तर भूमीला भार होतो तो सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणीय संतुलन बिघडविणार्‍यांचा...!

11/07/2025

घरं फिरलं कि घराचे वासेही फिरतात | मराठी मालवणी |हृदयस्पर्शी Consept |

03/07/2025

घरचा धांगड धिंगा... 🥴🤪😂

मुलाची कलाकृती कार्डबोर्ड पेपर व घरातील टाकावू वस्तूचा वापर करून बनवलं भारतीय क्रिकेट टीमचे हेल्मेट /कसं आहे मित्रांनो न...
23/06/2025

मुलाची कलाकृती कार्डबोर्ड पेपर व घरातील टाकावू वस्तूचा वापर करून बनवलं भारतीय क्रिकेट टीमचे हेल्मेट /कसं आहे मित्रांनो नक्कीच कळवा..🙏❤️

"कौस्तुभला बघून मला माझं बालपण आठवलं, बालपणी असेच टाकावू वस्तू पासून छान टिकावू वस्तू तयार करणं माझा आवडता छंद, हिच कला मुलगा पुढे जपतोय ते बघून आनंद झाला...!

18/06/2025

बाप Status ठेवण्याची गोष्ट नाही... ❤️🙂

16/06/2025

दारुडा मित्र मरण पावतो... 🥴🤸😂🤪

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when MP Mumbarkar Production posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share