
09/11/2024
आता KBMC मालमत्ता कर 2024 भरणं झालं अधिक सोपं!
घरबसल्या ऑनलाइन भरा आणि रसीद लगेच डाउनलोड करा. 🏠KBMC च्या वेबसाइटवर जाऊन तुमचा मालमत्ता कर भरा, वेळ वाचवा आणि दंडापासून वाचा! आजच पेमेंट करा.
सोप्या मार्गदर्शनासाठी, या YouTube व्हिडिओला नक्की बघा:
https://youtu.be/YdVSPnKl2eQ?feature=shared
Kulgaon Badlapur Property Tax Online कैसे भरें | Property Tax Payment Receipt कैसे डाउनलोड करें (KBMC) | सिर्फ 2 मिनट में Kulgaon Badlapur Property Tax Onlin...