Yojana Alert

Yojana Alert Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yojana Alert, News & Media Website, महाराष्ट्र, Mumbai.

👉 सरकारी योजना, नवीन अपडेट्स आणि महत्वाची माहिती एका क्लिकवर!
📢 PM योजना, राज्य योजना, अनुदान, शेतकरी योजना, शिक्षण व रोजगार अपडेट्स
💡 सोप्या भाषेत, अचूक आणि विश्वासार्ह माहिती
🇮🇳 भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उपयोगी माहिती
📲 रोज नवे अपडेट मिळवा

18/09/2026

वारस नोंदीचा जुना फेरफार शोधताय? भूमी अभिलेख कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात न जाता तो ऑनलाईन मिळवण्याची पद्धत वाचा.

लिंक कमेंटमध्ये ⬇️

17/09/2026

👧 लेक लाडकी योजना म्हणजे काय?

मुलींसाठी महाराष्ट्र शासनाची ही योजना नेमकी काय आहे आणि तिचा उद्देश काय? 💛
सोप्या भाषेत जाणून घ्या या रीलमध्ये. 👆

अशाच उपयुक्त सरकारी योजनांच्या माहितीसाठी पेजला Follow करा. 🔔

#लेक_लाडकी_योजना #महाराष्ट्र_शासन #सरकारीयोजना #मुलींसाठी_योजना

📱 स्मार्ट रेशन कार्ड मोबाईलवर डाउनलोड करा!Mera Ration App मधून स्मार्ट रेशन कार्ड PDF डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया जा...
17/09/2026

📱 स्मार्ट रेशन कार्ड मोबाईलवर डाउनलोड करा!
Mera Ration App मधून स्मार्ट रेशन कार्ड PDF डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या. 🪪📄
#रेशनकार्ड

प्लॅट ची सोसायटी स्थापन न केल्यास काय होते जाणून घ्या संपूर्ण माहिती
16/09/2026

प्लॅट ची सोसायटी स्थापन न केल्यास काय होते जाणून घ्या संपूर्ण माहिती

16/09/2026

जमिनीचा नकाशा हवा असेल तर कार्यालयात जाण्याची अजिबात गरज नाही, गट नंबर टाकून तो थेट मोबाईलवर डाउनलोड करा.

लिंक कमेंटमध्ये ⬇️

PF Pension / EPS पेन्शन कसे मिळवायचे? संपूर्ण माहिती! 💼खाजगी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना PF कापतो पण EPS पेन्शन कश...
14/09/2026

PF Pension / EPS पेन्शन कसे मिळवायचे? संपूर्ण माहिती! 💼

खाजगी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना PF कापतो पण EPS पेन्शन कशी मिळते हेच माहीत नसतं!

*या पोस्टमध्ये तुम्हाला समजेल:*

✅ 1. PF मधून EPS पेन्शन कसे मिळते? EPF vs EPS मध्ये नेमका फरक काय?
कर्मचारी 12% आणि कंपनी 12% पैकी 8.33% हिस्सा EPS मध्ये जातो, हाच तुमचा पेन्शन फंड आहे.

✅ 2. 10 वर्ष सेवा नंतर पेन्शन पात्रता कशी तपासायची? 58 व्या वर्षी पेन्शन कसे मिळेल?
किमान 10 वर्ष सेवा पूर्ण असणे गरजेचे आहे.

✅ 3. 50 व्या वर्षी अर्ली पेन्शन घेतल्यास किती कपात होते? पेन्शन कधी सुरू होते?

✅ 4. EPS पेन्शनचे नवीन नियम आणि फॉर्म 10-D अर्ज प्रक्रिया काय?

ही माहिती तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या हक्काची पेन्शन मिळेल.

14/09/2026

निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा किती PF Pension मिळणार हे कळत नाही? EPS कॅल्क्युलेशन फॉर्म्युला आणि पात्रता सविस्तर वाचा.

लिंक कमेंटमध्ये ⬇️

कोर्टात केस चालू आहे? तारीख कधी आहे हे बघण्यासाठी कोर्टात जायची गरज नाही! ⚖️📱आता घरबसल्या मोबाईलवर काही सेकंदात तुमच्या ...
13/09/2026

कोर्टात केस चालू आहे? तारीख कधी आहे हे बघण्यासाठी कोर्टात जायची गरज नाही! ⚖️📱

आता घरबसल्या मोबाईलवर काही सेकंदात तुमच्या केसचा स्टेटस चेक करा.

फक्त वर जा, तुमचा *CNR नंबर / केस नंबर* टाका आणि पुढील सुनावणीची तारीख, ऑर्डरची PDF कॉपी लगेच मिळवा. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

तुमच्या ओळखीत ज्यांची कोर्टात केस आहे, त्यांना ही माहिती नक्की शेअर करा.

12/09/2026

जमिनीचा 7/12 नकाशा आता घरबसल्या फक्त गट नंबर टाकून PDF स्वरूपात डाउनलोड करता येतो, तेही काही सेकंदांत.

लिंक कमेंटमध्ये ⬇️

Address

महाराष्ट्र
Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yojana Alert posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share