13/07/2025
🌟 नवनियुक्त राज्यसभा खासदारांचे हार्दिक अभिनंदन! 🌟
🚩🙏 जय हिंद, जय संविधान 🙏🚩
आज महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुजी यांनी ज्या चार दिग्गज व्यक्तींना राज्यसभेवर मनोनीत केले आहे, ते नवीन भारताच्या विचारांची, राष्ट्रवादाची आणि सेवाभावाची उजळ उदाहरणे आहेत.
त्यांचा संघर्ष, ज्ञान, राष्ट्रसेवा आणि ठाम भूमिका ही भारताच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही आहे.
🔹 ्ज्वल_निकम – कायदेतज्ञ, 26/11 च्या लढ्यात पाकिस्तानला नमवणारे, भविष्याचे कायदामंत्री होण्याची क्षमता असलेले.
🔹 #सी_सदानंदन_मास्टर उर्फ माशे – संघाचे निष्ठावान स्वयंसेवक, कम्युनिस्टांच्या अत्याचारात पाय गमावले तरी सेवेत अखंड समर्पित.
🔹 #हर्षवर्धन_श्रृंगला – माजी परराष्ट्र सचिव, G20 चे शिल्पकार, जागतिक मंचांवर भारताचे प्रभावी प्रतिनिधी.
🔹 #पद्मश्री_डॉ_मिनाक्षी_जैन – इतिहासतज्ञ, खऱ्या इतिहासाची पुन्हा मांडणी करणारी विचारवंत, डाव्या अपप्रचाराचा वैज्ञानिक विरोध करणारी.
💐 या चौघांच्या मनोमनी इच्छाशक्तीला, राष्ट्रप्रेमाला आणि योगदाना ला सलाम!
🇮🇳 हे चेहरे राज्यसभेतून नवीन भारताचे खरे प्रतिनिधी ठरतील.
जय हिंद! वंदे मातरम्! 🚩🙏🌹
President of India Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis CMOMaharashtra Dr.Ajeet Gopchade Vijay Chaudhari Maharashtra DGIPR Rajnath Singh BJP Delhi BJP INDIA BJP Maharashtra नमो नमो मोर्चा भारत
#राज्यसभा #जयहिंद #भारतीयगौरव