19/06/2026
१९६६ ते २०२६... तब्बल ६ दशकं! मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी, भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी आणि प्रखर राष्ट्रवादासाठी पेटलेला हा विचार आज ६० व्या वर्षात पदार्पण करत आहे. ही केवळ एका पक्षाची ६० वर्षे नाहीत, तर लाखो शिवसैनिकांच्या रक्ताघामाची, त्यागाची आणि अढळ निष्ठेची ही गाथा आहे.
काळ बदलला, राजकीय गणिते बदलली, पण हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला स्वाभिमानाचा आणि समाजकारणाचा विचार आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात जिवंत आहे. याच निष्ठेच्या जोरावर आपण महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा भगवा ध्वज असाच उंच फडकत ठेवूया!
शिवसेना मुंबादेवी विधानसभा
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde
Asha Vichare Mamidi
Pooja Mamidi Sawant
Rahul Sahu
Rajkiran Gajbinkar