02/07/2025
संकल्प युवा प्रतिष्ठान. संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मोफत छत्री वाटप.
दिनांक २७ जून २०२५ रोजी खेड तालुक्यातील दुर्गम,डोंगराळ,आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहागांव-देशमुखवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडे बुद्रुक,बांगरवाडी, शिंगेश्वर विद्यालय कुडे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी तर्फे वाडा येथील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पावसापासून संरक्षण करण्यासाठी संकल्प युवा प्रतिष्ठान. या सेवाभावी संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यंदाही मोफत छत्री वाटप करण्यात आले. #संकल्पयुवाप्रतिष्ठानngo