Team Devendra

Team Devendra Official Page of
Hon.CM of Maharashtra Shri Devendra Fadanvis Ji's Team

06/06/2025

महाराजांच्या गडावर कुर्बानी नाहीच...!
उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर देखील राज्य शासनाचा मोठा निर्णय.

"विशाळगडावर कुठल्याही प्रकारची कुर्बान होता कामा नये"
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांचे गृह विभागाला सक्त निर्देश.

Devendra Fadnavis प्रकाश गाडे Ashish Puri Sunaina Holey Nitesh Rane

30/05/2025

डबल इंजिन सरकार कामगिरी दमदार...!
रिजर्व बँकेने जाहीर केलेल्या आकड्या नुसार आपला महाराष्ट्र परकीय गुंतवणूकित देशात अव्वल ठरला आहे.
देशातील एकूण परकीय गुंतवणूकीपैकी 40% गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आलेली आहे.
Devendra Fadnavis प्रकाश गाडे Ashish Puri

29/05/2025

अपुऱ्या कामामुळे मेट्रो स्टेशन मध्ये पाणी शिरल्याचा प्रसंग घडला, परंतु काम पूर्ण झाल्या नंतर अशी कुठलीही तक्रार मेट्रोच्या कामामध्ये येणार नाही.
वातावरणीय बदलामुळे मान्सून पूर्वी एवढा पाऊस येईल याची कल्पना कुठल्याही यंत्रणेला नसल्याने तारांबळ उडाली,सगळी यंत्रणा 1 जुन पासून कार्यरत होत असते परंतु अचानक आलेल्या पावसामुळे मुंबई तुंबली.

Devendra Fadnavis

28/05/2025

राष्ट्रभक्तीचे तेजस्वी जाज्वल्य, हिंदुत्त्वाचे धगधगते अग्निकुंड, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम..!

Devendra Fadnavis Ashish Puri

27/04/2025

एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही..!
सगळ्यांना हाकलून देण्याची व्यवस्था झालेली आहे,
आज किंवा उद्या सर्वांना भारतातून बाहेर काढलं जाईल : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस.
Devendra Fadnavis

आपले सरकार, कामगिरी दमदार..!
10/04/2025

आपले सरकार, कामगिरी दमदार..!

04/04/2025

मंगेशकर रुग्णालयातील घटनेच्या चैकशी करिता SIT गठीत करण्याचे आदेश..!

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून.
या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेत या चौकशी समितीत
1) उपसचिव श्रीमती यमुना जाधव,
2) सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी,
3) सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक हे सदस्य असतील तर
4) विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील.

Devendra Fadnavis

03/04/2025

सर्वसामान्यांचा आधार आपले देवाभाऊ...!
गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष सदैव तत्पर असून येणाऱ्या प्रत्येक प्रकारणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात येते.

Devendra Fadnavis प्रकाश गाडे Ashish Puri

31/03/2025

औरंगजेबाच्या कबरीला ASI चे संरक्षण आहे.
त्यामुळे आम्हाला नियमांचे पालन करावे लागते पण
कुठल्याही परिस्थितीत त्या कबरीचे उदात्तीकरण होता कामा नये.
Devendra Fadnavis

29/03/2025

मुख्यमंत्री देवाभाऊंच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे विरोधकांची दांडी गुल..!
विरोधकांच्या प्रत्येक फेक नरेटिव्हची चिरफाड करणारा हा संपूर्ण व्हिडिओ पहा.

Devendra Fadnavis

28/03/2025

पुरीला येऊन भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतले..!
इथे दर्शन केल्यावर वेगळीच उर्जा मिळते.

Devendra Fadnavis BJP Maharashtra

25/03/2025

पोलीस प्रशासनावरील जनतेच्या असणाऱ्या विश्वासाला धक्का लागता कामा नये...!
राज्याच्या पोलीस विभागाची बदनामी होईल असे कृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
Devendra Fadnavis

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Team Devendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share