13/03/2023
📰 13 मार्च 2023 सकाळच्या टॉप घडामोडी 👍
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर : http://bit.ly/42542v7
➖➖➖➖➖➖➖➖➖
🦈 राज्यातील बांधकाम प्रकल्पामुळे बाधित मच्छिमारांसाठी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरण लागू – मत्स्यव्यवसाय मंत्री
🛣️ पुणे अन् पिंपरी-चिंचवड शहरांच्या वेशीवर उन्नत मार्ग; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा
👩🔧 ऊसतोड महिला कामगारांना मासिक पाळीची सुट्टी, चौथ्या महिला धोरणात सरकार करणार मोठ्या घोषणा
🧑💼 ‘स्टार्टअप्स’मध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर; अनुराग ठाकूर यांची माहिती
👉 भारतातील लोकशाहीवर शंका हा देशाचाच अवमान; पंतप्रधान मोदी यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका
👉 सुप्रीम कोर्टामध्ये समलिंगी विवाहाच्या मान्यतेसाठी दाखल याचिकांमध्ये केंद्र सरकारची अधिकृत भूमिका स्पष्ट केली, केंद्राने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास विरोध केला
👉 ईडीच्या पैशातून भाजपचे नेते किरीट सोमय्यांना कमिशन मिळतय, चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक दावा
👉 भारतीय वंशाच्या अमेरिकन नागिरक द्विवेदी या प्रवाशाने एअर इंडियाच्या विमानात गोंधळ घातला, मुंबईच्या सहार पोलिसांनी प्रवाशाला अटक केली
👉 उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील सभेनंतर आता 14 मे रोजी पुण्यात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ठाकरेंची तोफ धडाडणार
👉 मायक्रोसॉफ्ट ChatGPT-4 च्या पुढच्या जनरेशनची सिरीज पुढील आठवड्यात लाँच करणार, अँड्रियास ब्रॉन यांनी दिली माहिती
👉 समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: छत्रपती संभाजीनगरमधील 6 जण ठार; पाऊण तास मदत न मिळाल्याची प्रत्यक्षदर्शिंची माहिती
👉 मायक्रोसॉफ्ट ChatGPT-4 च्या पुढच्या जनरेशनची सिरीज पुढील आठवड्यात लाँच करणार, अँड्रियास ब्रॉन यांनी दिली माहिती
🏏 भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी, चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त: विराटच्या 186 धावा, टीम इंडिया 571 धावांवर सर्वबाद; ऑस्ट्रेलिया – 3/0
🏏 WPLमध्ये मुंबईचा सलग चौथा विजय: UP वॉरियर्सचा 8 गडी राखून पराभव: हरमनची फिफ्टी, इशाकने घेतले 3 बळी
🏆 Oscars 2023: 'माझी इच्छा आहे की नाटू नाटूने ऑस्कर जिंकावा'; एआर रहमान यांची प्रतिक्रिया जिंकेल मन
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर : http://bit.ly/3mHkcux
➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!