Janhit Times 24 Taas

Janhit Times 24 Taas Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Janhit Times 24 Taas, News & Media Website, mumbai, Mumbai.

मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या 24x7.
राजकारण | गुन्हे | नागरी | व्यवसाय | क्रीडा | मनोरंजन | सार्वजनिक समस्या
मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा! 🚩

24/08/2026

गणपती आगमनाच्या वेळी माझगावात अंडेफेकीची घटना; रात्री तणावाचे वातावरण, मात्र आता परिस्थिती शांत. संबंधित व्यक्तीविरोधात FIR दाखल.

23/08/2026

“राजसाहेब, मला माफ करा!” महेश मोटेंनी मागितली जाहीर माफी; आता महाराष्ट्र माफ करणार का?

22/08/2026

मराठी न शिकता मुंबई सोडली; रिक्षा घेऊन गावची वाट धरली! 🚕

❤️ ३००० फॉलोवर्सचा टप्पा पार! ❤️आपल्या सर्व व्ह्यूअर्सचे मनःपूर्वक आभार! 🙏❤️तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे, विश्वासामुळे आणि...
21/08/2026

❤️ ३००० फॉलोवर्सचा टप्पा पार! ❤️

आपल्या सर्व व्ह्यूअर्सचे मनःपूर्वक आभार! 🙏❤️

तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे, विश्वासामुळे आणि सततच्या पाठिंब्यामुळे जनहित टाइम्स २४ तास आज ३००० फॉलोवर्सपर्यंत पोहोचले आहे. 🎉

असंच प्रेम देत राहा, आमचा हुरूप वाढवत राहा, जेणेकरून आम्ही आणखी जोमाने काम करत राहू, मेहनत करत राहू आणि सत्य, निःपक्ष आणि जनहितासाठी आपला आवाज बुलंद करत राहू.

आपला हा प्रवास असाच पुढे सुरू राहू दे… ❤️

दिलाच्या गाभाऱ्यातून खूप खूप धन्यवाद! 🙏
मनःपूर्वक आभार! ❤️

— जनहित टाइम्स २४ तास

Address

Mumbai
Mumbai
400001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janhit Times 24 Taas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share