Whyfal

Whyfal फळाची चिंता कशाला? A Marathi podcast by
Streaming now: Nostalgic गप्पा

नैसर्गिकरीत्या गुडघे, पाठ, कंबर दुखी कशी घालवू शकतो?आपल्या घरात बऱ्याच जणांना हया समस्या असू शकतात त्यामुळे त्यांच्याबरो...
16/07/2025

नैसर्गिकरीत्या गुडघे, पाठ, कंबर दुखी कशी घालवू शकतो?

आपल्या घरात बऱ्याच जणांना हया समस्या असू शकतात त्यामुळे त्यांच्याबरोबर नक्की शेयर करा 🙂

भागाची लिंक कमेंट मधे ☺️

युट्यूब कुटुंब २ लाखाचं झालं हो! खूप खूप धन्यवाद 🤗🌻[ milestone, YouTube, creator, Podcast, Marathi]
16/03/2025

युट्यूब कुटुंब २ लाखाचं झालं हो! खूप खूप धन्यवाद 🤗🌻

[ milestone, YouTube, creator, Podcast, Marathi]

काय कमाल भावना! आपला एपिसोड  च्या २०२४ wrapped मधे टॉप स्टँडआउट एपिसोड्स सदरात आला आहे! What an absolute pleasure to hav...
06/12/2024

काय कमाल भावना! आपला एपिसोड च्या २०२४ wrapped मधे टॉप स्टँडआउट एपिसोड्स सदरात आला आहे!

What an absolute pleasure to have our Whyfal Gappa episode to be featured on under 2024 wrapped as one of the standout episodes of 2024!

A lovely Whyfal gappa episode with .pilgaonkar ☺️🌻
[ spotifywrapped, toppodcast, spotify, whyfal, 2024 ]

व्हायफळ स्पेशल “सुतारफेणी” बर्लिनमधे आली हो!७ डिसेंबर रोजी, सायंकाळी ६ वाजता, ऑरानियन प्लात्झ १५, बर्लिन १०९९९ जर्मनी!  ...
30/11/2024

व्हायफळ स्पेशल “सुतारफेणी” बर्लिनमधे आली हो!

७ डिसेंबर रोजी, सायंकाळी ६ वाजता, ऑरानियन प्लात्झ १५, बर्लिन १०९९९ जर्मनी! (Oranienpl. 15, 10999 Berlin)

तिकीटं आमच्या बायो मधे! नाहीतर बिनधास्त DM करा 😋

चला भेटूया! मज्जा तर येणारच!

[ liveshow, storytelling, berlin, musical, comedy, whyfal ]

मज्जा आली! Thank you Spotify for having us at Spotify for Podcasters Day, Mumbai![ Spotify, podcast, podcasters, creator...
12/10/2024

मज्जा आली! Thank you Spotify for having us at Spotify for Podcasters Day, Mumbai!

[ Spotify, podcast, podcasters, creators, Mumbai, SpotifyIndia ]

मंडळी, आपण आज २ वर्षाचे झालो! तुमचे प्रश्न कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा 🤗[ marathi, podcast, whyfal, anniversary, bir...
09/09/2024

मंडळी, आपण आज २ वर्षाचे झालो! तुमचे प्रश्न कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा 🤗
[ marathi, podcast, whyfal, anniversary, birthday, QnA ]

२४ तारखेला माटुंग्यात भेटतोय! १४ सप्टें. पुण्यात! तिकीटं Ticketalay.com वर! [ liveshow, storytelling, comedy, marathi, m...
23/08/2024

२४ तारखेला माटुंग्यात भेटतोय! १४ सप्टें. पुण्यात!

तिकीटं Ticketalay.com वर!

[ liveshow, storytelling, comedy, marathi, musical, tour ]

आपला शो आहे, यशवंत*, माटुंग्याला! २४ ऑगस्टला. मज्जा तर येणारच पण त्यासाठी तुम्ही नक्की या! वाट बघतोय 😋🙌🏼[ liveshow, mara...
16/08/2024

आपला शो आहे, यशवंत*, माटुंग्याला! २४ ऑगस्टला. मज्जा तर येणारच पण त्यासाठी तुम्ही नक्की या! वाट बघतोय 😋🙌🏼

[ liveshow, marathi, storytelling, comedy, podcast, whyfal ]

मज्जाच मज्जा! धन्यवाद 🤗[ milestones, creator, podcast, marathi, Marathifun ]
31/07/2024

मज्जाच मज्जा! धन्यवाद 🤗

[ milestones, creator, podcast, marathi, Marathifun ]

कोण असेल बरं??? कमेंट करा![ whyfal, podcast, marathi, marathifun, guest, competition ]
26/07/2024

कोण असेल बरं??? कमेंट करा!

[ whyfal, podcast, marathi, marathifun, guest, competition ]

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Whyfal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category