Aarambh 2.O

Aarambh 2.O ''Aarambh 2.0'' - Empowering Minds.

Inspiring Lives

''Aarambh 2.0'' is a podcast network dedicated to sparking meaningful conversations on ideas that inspire us, lessons that educate us, and stories that shape our perspectives and lives.

06/08/2026

अकबर-बिरबलच्या नाटकात जेव्हा खरा हत्ती स्टेजवर आला... ज्ञानेश भालचंद्र पेंढारकरांनी सांगितलेला 1971 साली सादर झालेल्या नाटकातील एक अफलातून किस्सा!
पूर्ण पॉडकास्ट आरंभ 2.O YouTube चॅनलवर लवकरच

05/08/2026

नाटक सुरु असताना ठाकरे आले आणि नक्की काय झालं ? .. ft. ज्ञानेश भालचंद्र पेंढारकर ! नवा एपिसोड लवकरच येतोय आरंभ २.o वर लवकरच ! .O #ठाकरे #ज्ञानेशभालचंद्रपेंढारकर

मराठी रंगभूमीचा सुवर्णवारसा जपणाऱ्या भालचंद्र पेंढारकर यांच्या पुढच्या पिढीचा प्रवास नेमका कसा आहे? परंपरा, संघर्ष आणि आ...
05/08/2026

मराठी रंगभूमीचा सुवर्णवारसा जपणाऱ्या भालचंद्र पेंढारकर यांच्या पुढच्या पिढीचा प्रवास नेमका कसा आहे? परंपरा, संघर्ष आणि आजच्या काळातील त्यांची नवी ओळख उलगडणारा खास संवाद…
नवीन एपिसोड लवकरच आरंभ 2.0 वर! I .O

29/07/2026

भारतीय तत्त्वज्ञान आणि कृष्णभक्तीचा प्रचार करत साताऱ्याच्या भूमीत झालेला हा आध्यात्मिक विकास मनाला आनंद देणारा आहे.. जाणून घ्या ह्या अध्यात्मिक विकासाची गोष्ट, आरंभ २.o च्या नव्याकोऱ्या भागात. लवकरच..

27/07/2026

मुख्यमंत्री कार्यालयात कशा प्रकारे काम करतात?
प्रशासनातल्या कामाची पद्धत - जाणून घेऊया निवृत्त IAS अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या सोबत.
आरंभ २.O च्या नव्या कोऱ्या भागात लवकरच !

26/07/2026

IAS अधिकारी व्हायचंय!!
पाहा निवृत्त IAS अधिकारी अविनाश सुभेदार सर यांची मुलाखत!
लवकरच आरंभ 2.O या youtube channel वर. .O

शिवसह्याद्री संस्थापक भाई वांगडे यांच्या सोबतचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा !
25/07/2026

शिवसह्याद्री संस्थापक भाई वांगडे यांच्या सोबतचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा !

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल! 🙏🚩
25/07/2026

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल! 🙏🚩

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarambh 2.O posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category