17/07/2025
निळ्या रंगात असलेला प्रवीण गायकवाडच्या बाजूला हातात रुमाल घेऊन उभा असणारा भारत मुक्ती मोर्चाचा अध्यक्ष वामन मेश्राम आहे.
"शिवाजी महाराज औरंगजेब के मुसलमान मेहमान को गाय का मांस खिलाते थे", "शिवाजी बुजदिल था" असे संतापजनक वक्तव्य करणारा वामन मेश्राम आणि त्याला आपला गुरू मानणारा प्रवीण गायकवाड अश्या विकृती ह्या समाजात उजळमाथ्याने फिरू शकतात हे दुर्दैव आहे. स्वामी समर्थांना नागडा, गजानन महाराजांना गांजा पिणारा, प्रतापराव गुजराने एक मुलीवर बलात्कार केला अश्या प्रकारची वक्तव्य ही ब्रिगेडच्या लोकांकडून झाली आहे.
त्यामुळे विचारांची लढाई ही विचारांनी लढायची असते ह्या बाष्कळगप्पा कुणाला सांगता नालायकांनो?
संभाजी ब्रिगेड, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा ह्या संघटनांनी जी विकृती अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात निर्माण केली, आज त्यांच्यावर होणारे हल्ले आणि शाईफेक हे त्याचेच द्योतक आहे.
विकृतीला उत्तर हे समोरच्याला ठोकूनच दिले पाहिजे हीच खरी शिवछत्रपतींची शिकवण आहे. आणि एक हिंदुत्ववादी म्हणून मी ह्याचे जाहीर समर्थन करतो.
ओम शिंदे