Newsindia

Newsindia National news

कोकण मराठी साहित्य परिषद वसई शाखा कार्यकारिणी २०२५-२०२८अध्यक्ष:    प्रकाश पाटीलउपाध्यक्षा: सौ.पल्लवी बनसोडे- परुळेकर कार...
04/08/2025

कोकण मराठी साहित्य परिषद वसई शाखा कार्यकारिणी २०२५-२०२८
अध्यक्ष: प्रकाश पाटील
उपाध्यक्षा: सौ.पल्लवी बनसोडे- परुळेकर
कार्यवाह: सौ.शिल्पा पै- परूळेकर
कोषाध्यक्ष: श्री.सिडनी मोरायस
कार्याध्यक्ष: श्री.संतोष गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी: अनिलराज रोकडे
सहसचिव: श्री.वीरेंद्र पाटील
सदस्य : श्री.सायमन मार्टिन
सदस्या: सौ.संगीता अरबूने
सदस्या: सौ.सुषमा राऊत,
सदस्य : श्री.विजय खेतले
सदस्या: सौ.पद्मजा पाटील
सदस्या: सौ.रंजना ठाकूर
मार्गदर्शक: सौ.ज्योती बालिगा राव
श्री.रेमंड मचाडो.

आभारी साप्ताहिक "आजचा तटरक्षक!"
29/07/2025

आभारी साप्ताहिक "आजचा तटरक्षक!"

29/07/2025

आवाहन!
*कोकण मराठी साहित्य परिषद*..*वसई शाखा*
सन २०२५ - २०२८ कालावधीसाठी.. *त्रैवार्षिक नवीन कार्यकारिणी व पदाधिकारी निवड सभा*

सन्माननीय सभासद,

कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या सभेमध्ये झालेल्या निर्णयानुसार, पालघर जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये नव्या कार्यकारिणी साठी निवड प्रक्रिया सुरु असून *कोमसाप वसई शाखेची*( सन २०२५ - २८) त्रैवार्षिक नवीन कार्यकारिणी निवड प्रक्रिया रविवारी, दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता हुतात्मा स्मारक, पापडी, वसई (प.), जि. पालघर येथे होत असलेल्या विशेष सभेत पार पडणार आहे.

या सभेस पालघर जिल्हाध्यक्ष श्री.प्रवीण ना.दवणे हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यकारिणीची निवड खेळीमेळीच्या वातावरणात, सर्वांच्या सहमतीने होणार आहे.
तरी या निवड प्रक्रियेत सर्व सभासदांनी सकाळी ठीक १०: ०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे, अशी माहिती आवाहन वसईशाखा कोमसाप अध्यक्ष श्री. अनिलराज रोकडे यांनी केले आहे.
तरी सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

🙏🏻आपला नम्र,
सदस्य तथा माजी कार्यवाह,
कोमसाप, वसई शाखा

वाचक मेळावा!
28/07/2025

वाचक मेळावा!

🌐 आदर्श वार्ताहर वृत्तसेवा ✒️✒️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️🌐 सविस्तर वृत्त वाचा...👇🏻👇🏻
28/07/2025

🌐 आदर्श वार्ताहर वृत्तसेवा ✒️✒️
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
🌐 सविस्तर वृत्त वाचा...

👇🏻👇🏻

समाजहितासाठी सदैव अग्रेसर "पाक्षिक आदर्श वार्ताहर"

पुस्तक प्रकाशन!
22/07/2025

पुस्तक प्रकाशन!

🌸हार्दिक निमंत्रण 🌸*पुस्तक प्रकाशन समारंभ*= वूडन हाऊस मर्डर (कादंबरी)=शनिवार दि. १९ जुलै २०२५ रोजी.जुने विवा महाविद्यालय...
18/07/2025

🌸हार्दिक निमंत्रण 🌸
*पुस्तक प्रकाशन समारंभ*
= वूडन हाऊस मर्डर (कादंबरी)=
शनिवार दि. १९ जुलै २०२५ रोजी.
जुने विवा महाविद्यालय
३ रा मजला, विरार (प.)
संध्याकाळी : ४:०० वाजता
💮💮💮💮💮

उद्या शनिवार दि.१९ जुलै २०२५ रोजी प्रकाशन...
18/07/2025

उद्या शनिवार दि.१९ जुलै २०२५ रोजी प्रकाशन...

सवलत १५ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे.
10/07/2025

सवलत १५ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Address

Mumbai

Opening Hours

9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Newsindia posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share