Reena Dharmesh Rawal

Reena Dharmesh Rawal Himachal Mumbai please follow me

25/02/2026
25/02/2026
With Shiva Shetty – I just got recognized as one of their top fans! 🎉
25/02/2026

With Shiva Shetty – I just got recognized as one of their top fans! 🎉

25/02/2026

Aaj Reyansh ne kon sa mantra sunaya

25/02/2026

Masti time

04/02/2026

Super se upar

04/02/2026
04/02/2026

ये video रवि दास जयंती का है एक बार जरूर सुनो

30/01/2026

डॉन बॉस्को येथे बीएमएस ब्रिओ इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत वाहतूक जनजागृती रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सीट बेल्ट वापरणे, हेल्मेट घालणे, झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे, वाहतूक सिग्नलचे पालन करणे तसेच मद्यपान करून वाहन न चालवणे याबाबत महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

लहान वयातच वाहतूक नियमांचे महत्त्व समजावे, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि समाज अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
अशा उपक्रमांमुळे भविष्यात जबाबदार आणि जागरूक नागरिक घडण्यास निश्चितच मदत होईल. 🚦

#शिवाशेट्टी

सदैव आपल्या सेवेस तत्पर,
शिवानंद शेट्टी
नगरसेवक, प्रभाग क्रमांक ०९, बोरिवली (पश्चिम)
मुंबई सचिव – भारतीय जनता पार्टी

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Reena Dharmesh Rawal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share