
13/09/2025
"दशावतार" च्या सिनेमाच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेऊन हा चित्रपट बनवला आहे. सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की बघा आणि आपल्या मराठी चित्रपटाला भरघोस प्रतिसाद द्या. या सिनेमाला खूपखुप शुभेच्छा !!!!
- दशावतार
Zee Studios
🎬💯