Workbook

Workbook Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Workbook, Digital creator, Mumbai, .

12/07/2026
04/07/2026

आज मुंबई नाही, पुणे नाही — आज फक्त ठाणे आहे, पाऊस आहे, आणि या रस्त्यावरचं हे जगणं आहे."
ठाण्याच्या पावसाळी संध्याकाळी रस्त्यावर भटकलो... आणि मिळालं खूप काही 🌧️🍟
मासळी बाजार | चणा चोर गरम | वडापाव | मूग भजी — सगळं एकाच फ्रेममध्ये!
तुम्हीही असे भिजलेले रस्ते miss करता का?
👇 comment करा!
#ठाणे #पाऊस vadapav streetfood mumbaimonsoon

17/05/2026

Chikhalwadi

https://youtu.be/udHDfdt1inA ठाणेकरांच्या सहनशक्तीचा अंत! | ठाणे ट्रॅफिक आणि नियोजनाचा अभाव | Worxbook                  ...
13/04/2026

https://youtu.be/udHDfdt1inA ठाणेकरांच्या सहनशक्तीचा अंत! | ठाणे ट्रॅफिक आणि नियोजनाचा अभाव | Worxbook

ठाणे - एकेकाळी तलावांचे सुंदर शहर म्हणून ओळखले जाणारे आपले ठाणे, आज ट्रॅफिक आणि धुळीच्या साम्राज्यात हरवले आहे का? ३ हात नाका ते माजिवडा या अवघ्या ५ मिनिटांच्या प्रवासासाठी तासनतास का लागतात?

या व्हिडिओमध्ये आम्ही मांडला आहे ठाणेकरांचा दररोजचा संघर्ष. मेट्रोची कामे, रस्त्यांवरील अतिक्रमणे, नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे सामान्य माणसाचे आयुष्य कसे विस्कळीत झाले आहे, याचे जिवंत वास्तव या स्टोरीमधून समोर येईल.

तुमच्या भागातही ट्रॅफिकची अशीच समस्या आहे का? प्रशासनाने यावर काय उपाय करावा असे तुम्हाला वाटते? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.

ठाणे - एकेकाळी तलावांचे सुंदर शहर म्हणून ओळखले जाणारे आपले ठाणे, आज ट्रॅफिक आणि धुळीच्या साम्राज्यात हरवले आहे का?...

06/04/2026

डोंबिवली छोड़ा सुकून के लिए, पर ठाणे के ट्रैफिक ने चैन छीन लिया!


नमस्ते दोस्तों,

आज का व्लॉग थोड़ा अलग है, क्योंकि यह सीधे दिल से (और ट्रैफिक के बीच से) निकल रहा है। मैंने डोंबिवली का अपना घर सिर्फ इसलिए छोड़ा ताकि सफर में कम समय लगे और मैं अपने परिवार के साथ ज्यादा वक्त बिता सकूं। लेकिन ठाणे आने के बाद हकीकत कुछ और ही निकली।

इस वीडियो में देखिए कैसे 'तीन हाथ नाका' और 'घोडबंदर रोड' पर घंटों रेंगते हुए जिंदगी बीत रही है। 5 बजे ऑफिस छोड़ो तो 8 बजे तक भी घर पहुंचना मुश्किल है। क्या इसे ही हम 'स्मार्ट सिटी' कहते हैं? जहाँ सड़कों पर प्रोग्रेस के नाम पर सिर्फ सीमेंट का जंगल और ट्रैफिक का जाल है।

अगर आप भी इस रोज की कसरत से परेशान हैं, तो कमेंट में अपना दुख जरूर साझा करें!

वीडियो में कवर किए गए टॉपिक्स:

ठाणे ट्रैफिक की कड़वी सच्चाई।

तीन हाथ नाका: वक्त का दुश्मन।

डोंबिवली से ठाणे शिफ्ट होने का मेरा अनुभव।

निर्माणाधीन फ्लाईओवर्स और आम आदमी की परेशानी।

Address

Mumbai

4000039

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Workbook posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share