24/03/2024
धारावी पुनर्विकासाच्या समर्थनार्थ पारंपारिक होली
धारावी कोळीवाड्यातील पारंपारीक होळी, पालखी सोहळा आणि खास कोकणी गाऱ्हाणं.
शिवसेना लोकसभा गट नेते आणि खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते होळीचे दहन.
संत कक्कया विकास संस्था आणि फौजी क्रीडा मंडळ यांच्या वतीने धारावी येथे पारंपारिक होळीचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध अभिनेते श्री दिगंबर नाईक हे यावेळी धारावीच्या पुनर्विकासासाठी गाऱ्हाणे घालणार असून धारावीतील नागरिक पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.