Vishwa Samvad Kendra - Kokan

Vishwa Samvad Kendra - Kokan Vishwa Samvad Kendra is a Media Research & Communication Organization with a difference - a differenc Vishwa Samvad Kendra, is a well known National Network.

Vishwa Samvad Kendra, Mumbai is a media centre with a difference- a difference defined by its motto; "Samvadat Souhardam"; Amity through interaction. The mighty national resources through which the country is currently passing makes it necessary. Vishwa Samvad Kendra, is known for providing news of National interest and importance to Media in many forms, thus working in the awakening of National I

nterest through out India. We welcome all the people connected with journalism in any form and specially the students of Mass Communication & Media. Your contributions are of great value to us.

15/07/2025
11/07/2025

पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी ने नागपुर के वनामती सभागृह में बुधवार 09 जुलाई को अंग्रेजी पुस्तक 'मोरोपंत पिंगले-द आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जेंस' का विमोचन किया। इस अवसर पर सरसंघचालक जी ने मोरोपंत पिंगले जी के जीवन के अनेक संस्मरणों को याद किया।

11/07/2025

🔴 जनसुरक्षा कायदा कशासाठी?
➡️ भारतीय संविधान व लोकशाही नष्ट करू पाहणाऱ्या देशविरोधी शक्तींवर अंकुश लावण्यासाठी!
➡️ UAPA कायद्या अंतर्गत कारवाई न होऊ शकणाऱ्या देशविरोधी व माओवादी शक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी!
➡️ संविधानिक व्यवस्थांचा अपप्रचार करून असंतोष निर्माण करणाऱ्या देशविघातक घटकांवर कारवाई करण्यासाठी!
➡️ शहरी भागातून नक्षली – माओवादी कारवाईसाठी मदत करणाऱ्या, तरुणांमध्ये माओवादी विचार पसरवणाऱ्या घटकांवर कारवाईसाठी!
➡️ फुटीरतावाद मोडून काढून देशातील एकता, अखंडता व सार्वभौमत्व टिकवण्यासाठी!
*जनसुरक्षा कायदा महाराष्ट्राच्या हितासाठी!*

https://www.vskmumbai.org/bhagwa-dhwaj-rss-2025/देश आणि समाजासाठी काम करताना ते तन-मन-धनपूर्वक करायला हवे. असे संघटन उभे...
10/07/2025

https://www.vskmumbai.org/bhagwa-dhwaj-rss-2025/

देश आणि समाजासाठी काम करताना ते तन-मन-धनपूर्वक करायला हवे. असे संघटन उभे करायचे असेल तर ते कुणाच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असता कामा नये! संघाचे काम हे पूर्णतः संघ स्वयंसेवकांच्या आधाराने उभे राहायला हवे आणि म्हणून पूजनीय डॉक्टरांनी त्या पहिल्या उत्सवात स्वयंसेवकांना भगव्या ध्वजापुढे समर्पण करायला सांगितले आणि आजतागायत तीच पद्धत संघात रूढ झालेली आहे.

देश आणि समाजासाठी काम करताना ते तन-मन-धनपूर्वक करायला हवे. असे संघटन उभे करायचे असेल तर ते कुणाच्या आर्थिक मदतीवर .....

09/07/2025

गुरुपौर्णिमा | गुरू वंद्य महान, भगवा ध्वज एकची जीवन प्राण
गुरू वंद्य महान, भगवा एकची जीवन प्राण, अर्पित कोटी कोटी प्रणाम ! गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि खळखळता अखंड झरा.. तेजोमय ज्ञानरूपी प्रकाशाकडे मार्गक्रमण करण्यासाठी गुरु दिशा दाखवतात आणि मार्गदर्शन करतात.
VSK Devgiri VSK Nagpur
#गुरुपौर्णिमा #भगवा

Address

2nd Floor, Seeta Nivas, Opp. To Parel Railway Workshop, Drive Babasaheb Ambedkar Rd.
Worli
400012

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 1:15am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am

Telephone

+919969242196

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwa Samvad Kendra - Kokan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vishwa Samvad Kendra - Kokan:

Share

Category