
09/08/2025
महत्त्वाची सूचना –
"वसई-विरारच्या नागरिकांच्या सेवेसाठी नवीन वेळापत्रक"
ठाणे-घोडबंदर रस्त्यावरील कामामुळे वसई-भायंदर रोरोसेवेच्या वेळेत बदल. प्रवासी व वाहनचालकांनी याचा लाभ घ्यावा.
#वसईभायंदररोरोसेवा #महत्त्वाचीसूचना #वसई
#भायंदर #सेवाबदल