Right Angle

Right Angle News and media company

16/09/2026

कामती आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण | डॉक्टरांसह रुग्णांचा जीव धोक्यात, आमदारांचे दुर्लक्ष ?

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली आहे.
इमारतीच्या अवस्थेमुळे डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या आरोग्य केंद्राकडे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आरोग्य केंद्राच्या या धोकादायक इमारतीची पाहणी आणि तातडीने उपाययोजना होणार का?

15/09/2026

सरकारच्या विरोधात जायला हिम्मत असावी लागते ती जिगर , माझ्यात आहे - संजयकाका पाटील

15/09/2026

“शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी आमची पदयात्रा” । पदयात्रेनंतर काय म्हणाले रोहीत पाटील ।

15/09/2026

पाहा तासगावचा ऐतिहासिक रथउत्सव

15/09/2026

रोहित पाटलांचा एक पाय राष्ट्रवादीत तर दुसरा भाजपमध्ये । अशी चर्चा का सुरू आहे ।

15/09/2026

रोहित पाटलांनी गणपतीपेक्षा मुख्यमंत्र्यांना साकडे घालावे । ज्येष्ठ पत्रकार दत्ता पाटील असे का म्हणाले?

14/09/2026

९० दिवसांनी पावसाची हजेरी | सोयाबीन-कापूस पिकांना फटका, शेतकरी पुन्हा हवालदिल! | अमरावती ब्रेकिंग |

अमरावतीमध्ये खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल ९० दिवसांनी झिरमिर पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा संकटात सापडला असून, शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

#शेतकरी #अमरावती #सोयाबीन #कपाशी #खरीपहंगाम #शेतकरीसंकट

14/09/2026

“आधी सरकार-प्रशासनाला वठणीवर आणा !”| दत्ता पाटलांचे रोहित पाटलांना खडे बोल |

14/09/2026

“घाबरू नका, संविधान तुमच्या सोबत आहे!”; आमदार संजय गायकवाडांविरोधात सामान्य नागरिक आक्रमक । बीडच्या धिमंत राष्ट्रपाल यांनी केलेले आवाहन पाहा ।

13/09/2026

“मरेपर्यंत हमाली करणार!” | वयाच्या ८०व्या वर्षीही हिंदुराव मोरे यांचा संघर्ष सुरू

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Right Angle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share