04/08/2025
सुजात आंबेडकर अन् रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या !
ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल का होत नाही ?
मुलींना मारहाण ? जबाबदार कोण ?
पोलिस स्टेशन मध्ये बसून निवृत्त पोलिस अधिकारी चौकशी करु शकतात का ? अशा चड्ड्या घालुन फिरु नका... तिच्याच घरात जाऊन तिलाच सांगणारे नक्की कोण आहेत ? पुण्यात १ ॲागस्ट ते ४ ॲागस्ट नक्की काय घडलं...