Ramesh Patil Shivkranti

Ramesh Patil Shivkranti Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ramesh Patil Shivkranti, Digital creator, Mumbai.

जे लोक सत्य जाणून घेतात, ते स्वातंत्र्यासाठी
लढतात आणि स्वातंत्र्य मिळवितात.

जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले ||
तोचि साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा ||

तिर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी ||
- संत तुकाराम महाराज

सत्य..... सहमत आहे..... 👍👍
10/09/2026

सत्य..... सहमत आहे..... 👍👍

01/09/2026
जय जिजाऊ जय शिवराय
16/08/2026

जय जिजाऊ
जय शिवराय

सोबत एक पेरेशुटची बॉटलपण दया..... 😄
01/08/2026

सोबत एक पेरेशुटची बॉटलपण दया..... 😄

तुकाराम मुंढे सारखेच जर नेते आपल्या कर्तव्यापोटी जनतेशी प्रामाणिकपणे राहिले तर या महाराष्ट्राचं किती तरी भलं होऊ शकतं......
01/08/2026

तुकाराम मुंढे सारखेच जर नेते आपल्या कर्तव्यापोटी जनतेशी प्रामाणिकपणे राहिले तर या महाराष्ट्राचं किती तरी भलं होऊ शकतं...नेत्यांनी अगोदर तुकाराम मुंढे साहेबांकडून प्रामाणिकपणा शिकला पाहिजे....
जय शिवराय

बात में कुछ दम है |.......
01/08/2026

बात में कुछ दम है |.......

सदाभाऊ खोत  तुम्ही कोणाला सर्टिफिकेट वाटण्याची गरज नाही.......असं बोलायला लाज / शरम वाटायला पाहिजे होती.....
21/07/2026

सदाभाऊ खोत तुम्ही कोणाला सर्टिफिकेट वाटण्याची गरज नाही.......असं बोलायला लाज / शरम वाटायला पाहिजे होती.....

😄😄
19/07/2026

😄😄

मुंबईत ४ दिवस मुसळधार पाऊस.,...काळजी घ्या मुंबईकरांनो... 🙏🙏🙏🙏
02/07/2026

मुंबईत ४ दिवस मुसळधार पाऊस.,...काळजी घ्या मुंबईकरांनो... 🙏🙏🙏🙏

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramesh Patil Shivkranti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share