Nyay Pravakta

Nyay Pravakta प्रवक्ता या चॅनल चे उद्दिष्ट सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक घटनांचा आढावा घेणे आहे.

Kalachowki death incident | काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर भीषण घटना, शॉक लागून पाच जण जखमी, एक चिमुरडी, 33 वर्षीय मह...
20/09/2026

Kalachowki death incident | काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर
भीषण घटना, शॉक लागून पाच जण जखमी,
एक चिमुरडी, 33 वर्षीय महिलेचा मृत्यू

15/09/2026

Mumbai Goa Highway traffic | Traffic continues on Highway | Ganpati Special

# trafficjam

15/09/2026

Mumbai Marathi bhasa | जैन गुजरात परंपरा महाराष्ट्रावर लादू नका
l मराठी माणसाचा सरकारला थेट इशारा

15/09/2026

Mumbai Vasai virar | भाजप सरकारला जैन गुजरात यांची मत हवी
त्यांचे परंपरा आपल्यावर लादण्याचा प्रयत्न

15/09/2026

Mumbai Vasai Virar | जैन गुजरात परंपरा महाराष्ट्रावर लादू नका
l मराठी माणसाचा सरकारला थेट इशारा

15/09/2026

Mumbai Nalasopara Shivsena | नगरसेविकेने व्यक्तीला हॉटेलमध्ये बोलवून केली मारहाण, गुन्हा दाखल!

Disha Salian केसमध्ये FIR दाखल, फक्त आदित्य ठाकरेचं नाही इतर नावं सुद्धा तितकीच शॉकिंग, CBI एक अँगल सोडणार नाही हे स्पष्...
15/09/2026

Disha Salian केसमध्ये FIR दाखल, फक्त आदित्य ठाकरेचं नाही इतर नावं सुद्धा तितकीच शॉकिंग, CBI एक अँगल सोडणार नाही हे स्पष्ट

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सीबीआयने FIR दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर हा एफआयआर दाखल झाला आहे.दिशा सालियान दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. जून 2020 मध्ये दिशाचा मृत्यू झाला होता. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये काही जणांची नावं आहेत. त्यांची चौकशी होईल. दोन दिवसांपूर्वी दिशाचे वडिल सतीश सालियन यांनी सीबीआयकडे आपला जबाब नोंदवला होता. त्यानंतर हा एफआयआर दाखल झाला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, रोहन रॉय, अभिनेता दिनो मारियो, सूरज पांचोली यांच्यासह आदित्य ठाकरेंचे अंगरक्षक, रेहा चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, माजी पोलीस अधिकारी सचिन वझे, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, डीसीपी विशाल ठाकूर यांची नावं या एफआयआरमध्ये आहेत.
“दिशाचा मृत्यू झाला त्यावेळी आदित्य ठाकरेंचे वडिल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. या कारस्थानात आणि हे प्रकरण दाबण्यासाठी अन्य लोकांचा सुद्धा सहभाग आहे. संबंधित सरकारी अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. या केसशी संबंधित कागदपत्र नष्ट करणं आणि दाबणं असे प्रकार घडले आहेत. जनतेच्या पैशांचा, पोलीस यंत्रणेचा चुकीच्या गोष्टींसाठी आरोपींना वाचवण्यासाठी वापर झाला” असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

13/09/2026

Mumbai Nalasopara | बाप्पाच्या आगमना वेळी नालासोपारामध्ये गणेश
मूर्ती पडल्याने चार ते पाच जण जखमी

Mumbai lalbaugh cha Raja Face Reveal | ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन...
11/09/2026

Mumbai lalbaugh cha Raja Face Reveal | ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा
मुंबईच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाची 2026 मधील पहिली झलक गणेशभक्तांना पाहायला मिळाली आहे. पारंपरिक पद्धतीने लालबागच्या राजाचे दर्शन घडवण्यात आले असून, बाप्पाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 93 वे वर्ष आहे. मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, यंदाचा गणेशोत्सव 14 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत साजरा होणार आहे. गणेश चतुर्थीला उत्सवाला सुरुवात होऊन अनंत चतुर्दशीला विसर्जन सोहळ्याने सांगता होईल.

मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळ
यंदाच्या लालबागच्या राजाच्या सजावटीने गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच लक्ष वेधून घेतले आहे. मंडपाच्या प्रवेशद्वाराला भव्य मंदिराचे स्वरूप देण्यात आले असून, परिसरात उभारण्यात आलेला महाकाय त्रिशूळ विशेष आकर्षण ठरत आहे.
मंदिराची रचना, त्रिशूळ आणि भगवान शंकराशी संबंधित सजावटीमुळे यंदाच्या दरबाराची थीम महाकाल किंवा शिवतत्त्वाशी संबंधित असल्याची चर्चा गणेशभक्तांमध्ये सुरू आहे. मात्र, बाप्पाच्या दरबाराचे संपूर्ण स्वरूप समोर आल्यानंतरच याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.


Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nyay Pravakta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share