AjitGurav

AjitGurav movie short video
comedy show
Bhakti song

02/03/2026

बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बा देवा महाराजा ...

आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा, टोरा, म्हातारे-कोतारे मिळान साजरो करीत आसत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि काय जी इडा पीडा, वाकडा-नाकडा असात त दूर कर रे महाराजा ...

ह्या होळीये सोबत सगळ्यांच्या मनातलो राग, रूसवो-फूगवो जळान खाक होऊ देत आणि सगळी माणसां माणुसकीन एकमेकांसोबत नांदु देत रे महाराजा ...

होय महाराजा !* 🥥🔥

🚩 होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🔥

19/02/2026

#छत्रपति शिवाजी महाराज #

17/02/2026
17/02/2026

#

02/02/2026

Address

Shelu
Mumbai
410101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AjitGurav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share