11/09/2026
Aaditya Thackeray ज्या नेल्सन मंडेला यांच्या समोर उभं राहून एकनाथ शिंदेंनी प्रेसशी संवाद साधला, ते नेल्सन मंडेला स्वतः २७ वर्ष आपल्या सहकाऱ्यांसाठी जेलमध्ये राहिले होते; हे तरी एकनाथ शिंदेंना माहित आहे का?
शिंदे जेलला घाबरून भाजपच्या वाटेवर गेले.