19/02/2026
मल्लखांब एक शिवकालीन खेळ 🚩
जसा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मावळ्यांना स्वराज्याचा मार्ग दाखवला, तसंच आजचे तरुण मार्गदर्शक मल्लखांबच्या छोट्या वीरांना शक्ती, शिस्त आणि संस्कारांचा वारसा देत आहेत.
हे छोटे मल्लखांबवीर फक्त कसरत शिकत नाहीत, तर आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि मुळांची जपणूक कशी करायची हेही शिकत आहेत.
छत्रपतींचा मार्ग म्हणजे – स्वातंत्र्याची जाणीव, हक्कांसाठी लढण्याची ताकद, शिक्षणाची कास आणि आपल्या परंपरेचा अभिमान! 🚩
शिवरायांचा आदर्श पुढील पिढीत रुजवणं म्हणजेच खरी शिवजयंती साजरी करणं.
🔥✨
Just as Chhatrapati Shivaji Maharaj showed his Mavalas the path of Swarajya, today’s young mentors are guiding little Mallakhamb warriors with the legacy of strength, discipline, and values.
These young Mallakhamb athletes are not only learning the art of the sport, but also understanding how to preserve our history, culture, and roots.
Following the path of Shivaji Maharaj means embracing freedom, fighting for our rights, valuing education, and taking pride in our traditions. 🚩
Instilling Shivaji Maharaj’s ideals in the next generation is the true way to celebrate Shiv Jayanti. 🔥✨
विशेष आभार:
Asa balance tumhala jamel ka? 🧘🏼♂️🤸🏻♀️