22/08/2026
मराठी शिकता आली नाही, थेट रिक्षा ट्रेनमध्ये घेऊन रिक्षाचालक निघाला बिहारला! 😳
मराठी भाषा शिकता आली नाही म्हणून रिक्षाचालकाने चक्क रिक्षा ट्रेनमध्ये घातली आणि बिहारच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
Marathi Language, Maharashtra, Rickshaw Driver, Bihar, Viral Video, Rickshaw, Train, Maharashtra News, Viral News, Trending News