Mumbai Entertainment

Mumbai Entertainment Welcome to Mumbai Entertainment Films Advertisement Post-Production

Humble tributes on the occasion of Swarajya Janani Maa Saheb Jijau Jayanti!The journey of the "Maa Saheb" film script, w...
12/01/2026

Humble tributes on the occasion of Swarajya Janani Maa Saheb Jijau Jayanti!
The journey of the "Maa Saheb" film script, which began in 2014, was completed in 2025. A film that reveals the true and authentic history will be available for us to watch in 3 parts. This film will prove to be a direction-changer for the country, showcasing the astonishing journey from the three Chhatrapatis of Swarajya to Tararani—full of determination, fierce wars, and struggles... and all because of whom?
Presenting the true history of the Maratha Empire, Mumbai Entertainment presents the film "Maa Saheb" — written by Director & Producer Yogesh Shantilal Patil.
The official announcement was supposed to take place this year in Sindkhed Raja, but since our trailer was not ready, the film will now be released next year. However, on this auspicious day of Jijau's birth anniversary, we are proudly announcing that the official title has been registered!
॥ Jai Jijau ॥

स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!
2014 पासुन सुरू असलेला "माँसाहेब" फिल्म स्क्रिप्टचा प्रवास 2025 मध्ये पुर्ण झाला, सत्य आणि खरा इतिहास उलगडणारी फिल्म 3 भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. ही फिल्म देशाची दिशा बदलवणारी ठरेल, स्वराज्याचे तीन छत्रपती ते ताराराणी पर्यंतचा थक्क करणारा प्रवास जिद्द, घनघोर युद्धाचा संघर्ष कोणामुळे?... मराठा साम्राज्याचा खरा इतिहास उलगडणारी फिल्म घेऊन येत आहे मुंबई एन्टरटेन्मेंट प्रेझेंट डिरेक्टर, प्रोड्युसर योगेश शांतीलाल पाटील लिखीत "माँसाहेब" याच वर्षी सिंदखेडराजा येथे घोषणा करण्यात येणार होती परंतु आमचा ट्रेलर रेडी नसल्याने पुढील वर्षी प्रदर्शित करण्यात येणार आहे. परंतु अधिकृत टायटल रजिस्टर झाल्याची आम्ही आजच जिजाऊ जन्मोत्सव दिनी घोषणा करत आहोत.
ll जय जिजाऊ ll

16/11/2025

🎬 Mumbai Entertainment Presents
Film Title Launch — “Fanshi: Sentence to Death” 🎬

Mumbai Entertainment has created a historic moment in the Hindi film industry by grandly unveiling the title of the magnificent and true-event-based film “Fanshi: Sentence to Death” at Channabasava Rangamandir, Bidar, Karnataka.

This story is not just a film, but a realistic saga that opens a new chapter of struggle, determination, truth, and history. Based on a true story that shakes the conscience of society, this film is coming to meet the audience next year.

• Director — Yogesh Shantilal Patil
• Producers — Yogesh Patil, Amit Kerkar, and Dr. Yogesh Patil

Through their hard work and research-oriented approach, the script of this film is fully ready for pre-production and post-production.

✨ Grand Title Launch in the Presence of Dignitaries ✨

It is a great honor for us that the title poster of this film is being unveiled by the esteemed Chairman of Sambhaji Brigade, Hon. Manoj Dada Akhare, who has a sensitive vision regarding social change, thoughts, and justice.

We all became witnesses to this historic and inspirational moment, and all the dignitaries present unveiled the title poster of the Hindi film. Thank you!

🎬 मुंबई एंटरटेन्मेंट प्रेझेंट्स
फिल्म टायटल लॉन्च — “Fanshi: Sentence to Death” 🎬

हिंदी चित्रपटसृष्टीत एक ऐतिहासिक क्षण घडवून आणत मुंबई एंटरटेन्मेंट तर्फे “Fanshi: Sentence to Death” या भव्य आणि सत्य घटनांवर आधारित चित्रपटाच्या टायटलचे भव्यदिव्य अनावरण चन्नाबसव रंगमंदिर बिदर कर्नाटक येथे करण्यात आले.

ही कथा फक्त एक फिल्म नाही, तर संघर्ष, जिद्द, सत्य आणि इतिहासाचा नवा अध्याय उघडणारी वास्तववादी गाथा आहे. समाजमन हादरवणाऱ्या एका सत्यकथेवर आधारित हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

• दिग्दर्शक — योगेश शांतीलाल पाटील
• निर्माते — योगेश पाटील, अमित केरकर आणि डॉ. योगेश पाटील

त्यांच्या कठोर परिश्रमातून व अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून या चित्रपटाची स्क्रिप्ट प्री-प्रोडक्शन आणि पोस्ट-प्रोडक्शनसाठी पूर्णपणे सज्ज आहे.

✨ मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य टायटल लॉन्च ✨

समाजातील परिवर्तन, विचार आणि न्यायाच्या भूमिकेबद्दल संवेदनशील दृष्टी असलेले, संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय अध्यक्ष मा. मनोज दादा आखरे यांच्या शुभहस्ते या चित्रपटाच्या टायटल पोस्टरचे लोकार्पण करण्यात येत आहे, हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे.

या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षणाचे आपण सगळे साक्षीदार झाले, तसेच सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून हिंदी फिल्मचे टायटल पोस्टर प्रदर्शित केले. धन्यवाद.!

भारताचे माजी राष्ट्रपती, 'मिसाईल मॅन' आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आज स्मृतिदिन!विज्ञान, तंत्रज्ञान आणि य...
27/07/2025

भारताचे माजी राष्ट्रपती, 'मिसाईल मॅन' आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आज स्मृतिदिन!
विज्ञान, तंत्रज्ञान आणि युवाशक्ती यांना दिशा देणाऱ्या या थोर विभूतीस विनम्र अभिवादन!
"स्वप्न पाहा... आणि ती साकार करण्यासाठी झटत रहा!"
🇮🇳💐

Vishal Chigare President of Kolhapur
27/07/2025

Vishal Chigare President of Kolhapur

Address

Gala No. 08, Jijamata Nagar
Nagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai Entertainment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mumbai Entertainment:

Share