14/04/2024
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होतायत?
आता घरी बसायचा नि दंगा करायचा रिलॅक्स व्हायचं नि मज्जा करायची।
संस्कृत शिकणार का ? कठीण नाहीये , अगदी सोप्पंय !
लहान लहान श्लोक शिकूया आणि रोज म्हणूया ।
करून तर बघा।
सुट्टी संपेपर्यंत timepass सुद्धा होईल आणि शिकून सुध्दा !
काय मग ? येताय ना माझ्यासोबत ??
मग या फॉर्म वर क्लिक करा आणि माहिती भरा।
https://forms.gle/T2CaTyyjUYofXncN6
अधिक माहितीसाठी whatsapp करा 9168680168