19/06/2025
सध्या 'जारण' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवत आहे. दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपटाने केवळ 12 दिवसांत तब्बल 3.5 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यात केवळ वीकेंडला या चित्रपटाने तब्बल 1.65 कोटींचा गल्ला जमवला आहे, जो अलीकडच्या काळातील सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे.
(Jaran Marathi Movie, Jaran Movie Collection, Jaran Box Office Collection, Amruta Subhash, Anita Date)