NavaRashtra

NavaRashtra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NavaRashtra, Media/News Company, Chatrapati Chowk, Wardha Road, Nagpur.

नवराष्ट्र - सन 2000 पासून सदैव आपल्या वाचकांसोबत. देश आणि विदेशांमधील ताज्या घडामोडी, आर्थिक, राजनीतिक, बॉलीवुड, मनोरंजन आणि खेळ संबंधी बातम्या मराठी पोर्टल नवराष्ट्र वर.

05/09/2026

Marathi Film Promotion | बाप्पाकडे ‘आली मोठी शहाणी’च्या टीमने काय मागितलं? खास जाणून घ्या!

05/09/2026

Marathi Film Promotion | ऋता दुर्गुळे, सारंग साठयेची धमाल! बाप्पाच्या स्वागताची खास झलक| Navarashtra

05/09/2026

Marathi Film Promotion | बाप्पाच्या आगमनाआधी ‘आली मोठी शहाणी’च्या टीमची तुफान धमाल!| Navarashtra

05/09/2026

Pune | गरजू विद्यार्थ्यांना ३०० मोफत सायकल वाटप | Navarashtra

उत्सव हे सर्वांनी एकत्र येत आनंद घेण्यासाठी असतात. सणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपायला हवा. समाजातील सगळ्या घटकांना एकत्र घेत सण साजरे करण्याची परंपरा आपण जपायला हवी, असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी केले. निमित्त होते ‘अभिनव बालगोपाळ सायकल दहीहंडी’ या उपक्रमाचे. शुक्रवार पेठेतील पंचमुखी मारुती मंदिराजवळ अनोखी अशी सायकल दहिहंडी फोडण्यात आली. या निमित्ताने जेधे सोशल फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.

मुंबईतील मालाड पश्चिमच्या मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान दुर्दैवी दुर्घटना घडली. दहीहंडीसाठी दोरी बांधण्यात आलेला ...
05/09/2026

मुंबईतील मालाड पश्चिमच्या मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान दुर्दैवी दुर्घटना घडली. दहीहंडीसाठी दोरी बांधण्यात आलेला विटांचा खांब अचानक कोसळल्याने 7 वर्षीय रुद्र कदम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मालवणी जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
वाचा सविस्तर : https://tinyurl.com/aa8s5x4t
DahiHandi2026

मंगळागौर Special! ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेतील लोकप्रिय कलाकारआपल्याशी साधणार खास संवाद! नवराष्ट्रच्या Instagram Live...
05/09/2026

मंगळागौर Special!

‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेतील लोकप्रिय कलाकार
आपल्याशी साधणार खास संवाद!
नवराष्ट्रच्या Instagram Live वर

कलाकारांशी गप्पा, मालिकेतील खास किस्से आणि मंगळागौरीचा उत्साह…
७ सप्टेंबर २०२६ | ⏰ दुपारी १:३० वाजता
चुकवू नका हा खास Instagram Live!

05/09/2026

श्री महाविष्णू सर्वेश्वर उत्सव मंडळ कुर्धे
कृष्ण जन्म उत्साहात साजरा

पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा काढताना त्याचा काही भाग अंगावर पडल्यान...
05/09/2026

पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा काढताना त्याचा काही भाग अंगावर पडल्याने ४५ वर्षीय सलमा सलाउद्दीन पठाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

PAK Vs ENG: लाज गेल्यावर आली अक्कल म्हणून लढवली शक्कल! PCB चा ‘धडक’ स्ट्राईक; पाकिस्तानात भूकंप
05/09/2026

PAK Vs ENG: लाज गेल्यावर आली अक्कल म्हणून लढवली शक्कल! PCB चा ‘धडक’ स्ट्राईक; पाकिस्तानात भूकंप

Pakistan: लॉर्ड्स कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर पीसीबीने तडकाफडकी निर्णय घेत कसोटी संघात समाविष्ट असलेल्या ७ खेळा....

05/09/2026

THANE | ठाण्यात दहीहंडीचा पहिला ९ थरांचा विक्रम! रामनगरच्या राजा गोविंदा पथकाचा थरार

Address

Chatrapati Chowk, Wardha Road
Nagpur
440025

Alerts

Be the first to know and let us send you an email when NavaRashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NavaRashtra:

Shortcuts

Share