शोध माझा न्युज

शोध माझा न्युज उपेक्षित समूहाच्या बातम्या, महत्वाची माहिती,शासकीय योजना आणि बरच काही.

भारत तिसऱ्यांदा जिंकला चॅम्पियन ट्रॉफी 🏆.200220132025
10/03/2025

भारत तिसऱ्यांदा जिंकला चॅम्पियन ट्रॉफी 🏆.
2002
2013
2025

संविधान सन्मान संमेलनाचे पुण्यात आयोजनविकास दिव्यकिर्ती यांच्या हस्ते होणार उद्घाटन पुणे – संविधानाच्या मूल्यांना सन्मान...
07/03/2025

संविधान सन्मान संमेलनाचे पुण्यात आयोजन

विकास दिव्यकिर्ती यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे – संविधानाच्या मूल्यांना सन्मान देण्यासाठी आयोजित संविधान सन्मान संमेलन यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात होणार आहे. प्रबुद्ध भारत आणि बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजप्रबोधनकार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक माजी सनदी अधिकारी विकास दिव्यकिर्ती यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रबुद्ध भारतचे संपादक ॲड. प्रकाश आंबेडकर असणार आहेत.

विकास दिव्यकिर्ती हे भारतभर UPSC मार्गदर्शक, लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. दृष्टी IAS या प्रतिष्ठित संस्थेचे संस्थापक असलेल्या दिव्यकिर्ती यांनी हजारो विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षित केले आहे. त्यांचे संविधान, समाजशास्त्र आणि प्रशासनशास्त्र यावरील मार्गदर्शन विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. त्यांच्या सहज आणि स्पष्ट शैलीमुळे ते युवा पिढीमध्ये प्रेरणादायी वक्ते म्हणून ओळखले जातात.

संमेलनात संविधानाच्या विविध अंगांवर तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे आणि संवाद होणार आहेत. सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाही मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाबाबत सविस्तर रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रबुद्ध भारतच्या संपादक मंडळाकडून कळवण्यात आले आहे.

  ♦️सेट परीक्षा 15 जून 2025 रोजी..
23/01/2025


♦️सेट परीक्षा 15 जून 2025 रोजी..

15/01/2025
07/01/2025

मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची नोंदणी पूर्ण झाली असून, मातंग समाज आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता विविध कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी मातंग समाजातील उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणाचे गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांसाठी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर नोटीस बोर्डवर गुगल लिंक व स्कॅनर देण्यात आला आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9Qku6AYlUGuZfBZR10/551

महाराष्ट्राचे नवीन मंत्रीमंडळ.1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसा...
21/12/2024

महाराष्ट्राचे नवीन मंत्रीमंडळ.

1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते

2. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग

3.उपमुख्यमंत्री अजित पवार - अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

4. चंद्रशेखर बावनकुळे - महसूल

5. राधाकृष्ण विखेपाटील - जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

6. हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण

7. चंद्रकात पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

8. गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

9. गणेश नाईक - वन

10. गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा आणि स्वच्छता

11. दादा भुसे - शालेय शिक्षण

12. संजय राठोड - मृदा व जलसंधारण

13. धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

14. मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

15. उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा

16. जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल

17. पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

18. अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास, ऊर्जा नुतणीकरण

19. अशोक उईके - आदिवासी विकास

20. शंभुराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण

21. आशिष शेलार - माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य

22. दत्तात्रय भरणे - क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास

23. अदिती तटकरे - महिला व बालविकास

24. शिवेंद्रसिंहराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम

25. माणिकराव कोकाटे - कृषी

26. जयकुमार गोरे - ग्राम विकास आणि पंचायत राज

27. नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन

28. उदय सांमत - उद्योग व मराठी भाषा

29. प्रताप सरनाईक - वाहतूक

30. शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण

31. भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन, मीठ पान जमीन विकास

32. प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

33. दादा भूसे - शालेय शिक्षण

34. गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

35. संजय राठोड - मृदा व जलसंधारण

36. संजय शिरसाट - सामाजिक न्याय

राज्यमंत्री

37. योगश कदम - ग्रामविकास, पंचायत राज

38. आशिष जैस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

39. माधुरी मिसाळ - नगर विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकिय शिक्षण

40. पंकज भोयर - गृह शालेय, शिक्षण, सहकार

📍मुंबईगृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी वक्तव्या विरोधात भव्य निदर्शन स्थळी नेते प्रकाश आंबेडकर उप...
19/12/2024

📍मुंबई

गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी वक्तव्या विरोधात भव्य निदर्शन स्थळी नेते प्रकाश आंबेडकर उपस्थीत.

खरा फोटो आलाय समोर.दोन्ही मुलींनी नाही तर दोन वेगवेगळी मुल मुली अडकली लग्न बंधनात, पण मुलींनी काढला होता एकत्र फोटो.
13/12/2024

खरा फोटो आलाय समोर.
दोन्ही मुलींनी नाही तर दोन वेगवेगळी मुल मुली अडकली लग्न बंधनात, पण मुलींनी काढला होता एकत्र फोटो.

ब्रेकिंग
11/12/2024

ब्रेकिंग

हे घडलं...नागपुरात
11/12/2024

हे घडलं...नागपुरात

Address

Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when शोध माझा न्युज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to शोध माझा न्युज:

Share