Sunil Bansode

Sunil Bansode "मराठी माणसाच्या मनातील बातम्या" देणारं 'मराठी युट्युब चॅनल'

बातमी खालील लिंक वर क्लिक करून पहा. 👇https://youtu.be/Jokt1ggAZpkनियमित बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला लाईक, सबस्क्र...
22/08/2025

बातमी खालील लिंक वर क्लिक करून पहा. 👇
https://youtu.be/Jokt1ggAZpk

नियमित बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला लाईक, सबस्क्राईब आणि लाईक करा.
आपल्या भागातील बातम्यासाठी संपर्क करा.

सुनील बनसोडे
संपादक

अवैध धंद्याचा राजरोस सुरु आहे बाजार,झिरो पोलिसावरच म्हणे,आहे यांची मदार.

https://amzn.to/4mzuo2j
22/08/2025

https://amzn.to/4mzuo2j

Enhance your ethnic allure with the Sukkhi Ethnic Gold Plated Kundan Multi-String Necklace Set. This exquisite combo features three stunning necklaces adorned with intricately crafted Kundan stones, exuding timeless elegance. Paired with matching Jhumki earrings, the set epitomizes traditional ch...

15/08/2025
धाराशिव :- महामार्ग.... पोलीस की, देवदूत..!दिवसेंदिवस वाढताहेत अपघात.https://youtu.be/fxpWoe9oslQताज्या घडामोडीसाठी आमच्...
04/08/2025

धाराशिव :- महामार्ग.... पोलीस की, देवदूत..!
दिवसेंदिवस वाढताहेत अपघात.

https://youtu.be/fxpWoe9oslQ

ताज्या घडामोडीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा..

बातम्यासाठी संपर्क करा👇
सुनील बनसोडे,
संपादक
8668232303

महामार्ग पोलीस की देवदूत, बेशिस्त वाहन चालकामुळे होताहेत अपघात.-q6o

https://youtu.be/IkHGlE2tjFs?si=qC63GZOScEo9po80
30/07/2025

https://youtu.be/IkHGlE2tjFs?si=qC63GZOScEo9po80

धाराशिव :- 'कुंभाराचा मटका' जुगाराचा लागलाय चटका,पोलीस व आमदाराच्या आशीर्वादाने? बसतोय फटका.

धाराशिव :- खाकीला महालक्ष्मी पावली, म्हणून अवैध धंदे दुर्लक्षित झाली.कारवाई करण्यास पोलीस धजेनात...
19/07/2025

धाराशिव :- खाकीला महालक्ष्मी पावली, म्हणून अवैध धंदे दुर्लक्षित झाली.
कारवाई करण्यास पोलीस धजेनात...

धाराशिव : पोलिसांनी तारले, मटकेवाल्याणी गोरगरिबांना घेरले..-q6o ...

"एक पेड माँ के नाम"हरित क्रांतीचा संकल्प कोणासाठी?नळदुर्ग :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले ए...
18/07/2025

"एक पेड माँ के नाम"
हरित क्रांतीचा संकल्प कोणासाठी?

नळदुर्ग :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले एक पेड माँ के नाम अभियान हे संपूर्ण देशात येत्या 19 तारखेला राबविण्यात येणार आहे. याचं संकल्पनेतून राज्यात ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात 10 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा असलेले तुळजापूर विधान मतदार संघाचे आमदार राणा जगजीतसिहं पाटील यांनी तर धाराशिव जिल्ह्यात 15 लाखा पेक्षा अधिकची झाडे लावून विक्रम करण्याचा संकल्प केला आहे. त्या साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. पाटील यांचे खास करून अभिनंदन ही केले आहे. या सर्व बाबी खरोखरचं अभिनंदनीय आहेत.
मात्र या अभियाना संदर्भात अनेक तर्क वितर्क काढण्यात येत आहेत. आज हरित क्रांतीची स्वप्ने घेऊन भारतीय जनता पार्टी देशभरात एक पेड माँ के नाम चा नारा देत वृक्ष लागवडीचा उपक्रम नेमके कोणासाठी राबवीत आहे. प्रशासनासाठी की ठेकेदारासाठी? हा प्रश्न समोर उभा राहतोय. कारण जिथे झाडे लावण्याचा संकल्प केला जातो तिथे दररोज हजारो झाडाची कत्तल विकासाच्या नावाखाली शासनच करीत असल्याचे चित्र आज राज्यभरात पहावयास मिळत आहे. एकीकडे झाडे तोडा अन दुसरीकडे झाडे लावा ही नीती सरकार का वापरत आहे.
विकासाच्या नावाखाली उभे करण्यात येणाऱ्या मोठं मोठ्या प्रकल्प उभारणी साठी शासनच वृक्ष तोड करीत असताना कायदाही बाजूला सारला जातो. एक झाड तोडायचे झाल्यास सर्वसामान्यांना वन विभागाची परवानगीची गरज लागते. मग इथे तर हजारो झाडाची कत्तल करण्यास वन विभाग परवानगी देतेच कशी काय? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्या वाचून राहात नाही.
एक पेड माँ के नाम अभियान राबवीत असताना त्यावर होणारा खर्च प्रशासन करणार अर्थात तो राज्य सरकार देणार यात शंका नाही. एवढ्या मोठया प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी तेवढी रोपेही उपलब्ध असणे गरजेचे आहे. ती कशी काय आणि कोठून उपलब्ध करणार? हा प्रश्न या निमित्ताने पुढे येतोच. झाडाची उपलब्धता प्रशासन करणार म्हणून आ. राणा जगजीतसिहं पाटील यांनी सांगितले असले तरी तेवढी रोपे गोळा करण्यासाठी साठी होणारी प्रशासनाची दमछाक आणि खर्च पाहता नेमका हा संकल्प प्रशासनाला तारण्यासाठी की ठेकेदाराला तारण्यासाठी राबविला जातोय हे भाजपचं जाणो.

-सुनील बनसोडे,
पत्रकार, नळदुर्ग

काल माझ्या वाढदिवसा निमित्त आपण सर्वांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छा बद्धल सर्वांचे मनापासून आभार...
28/05/2025

काल माझ्या वाढदिवसा निमित्त आपण सर्वांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छा बद्धल सर्वांचे मनापासून आभार...

https://youtu.be/HtOhxKHWHwQ?si=p0IfsNB8eNgcIoCF
22/02/2025

https://youtu.be/HtOhxKHWHwQ?si=p0IfsNB8eNgcIoCF

ड्रग्ज विरोधात तुळजापूरकर एकवटले | पोलिसांनी मात्र त्यांनाच धमकवले..Your querye..

Address

Naldurg
413602

Telephone

+18668232303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunil Bansode posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sunil Bansode:

Share